Mamachi Mulgi Marathi Story : मामाच्या मुलीचं लग्न लागलं आणि आत्येभाऊ रडायला लागला….

Mamachi Mulgi Marathi Story

Mamachi Mulgi Marathi Story अंकिताच्या आयुष्यातील आजचा दिवस खूप आनंदाचा होता. कारण आज तिचं लग्न होणार होतं, तिच्या स्वप्नातील राजकुमाराशी. अंकिता आणि गौरव हे दोघे लग्न बंधनात एकमेकांशी बांधले जाणार होते. लग्नाची वरात चांगलीचं धुमधडाक्यात निघाली आणि नवरदेव कार्यालयाच्या दाराशी येताचं त्याचं स्वागत करण्यात आलं. नवरी अंकिता त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि हे दोघे पाहुण्यांच्या गर्दीतून स्टेजच्या दिशेने येऊ लागले.

परंतु नवरदेव आणि नवरीच्या मागे जो घोळका असतो, त्या घोळक्यात एक मुलगा होता, ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत होता आणि ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली होती. पाहुण्यांमध्ये चर्चा सुरू झाली. कोण आहे हा मुलगा आणि लग्न अजून लागलं नाही तरी, का रडतोय ? तेव्हा कुणीतरी सांगितलं, हा अंकिताचा आतेभाऊ आहे. अंकिता त्याच्या मामाची मुलगी आहे.

Mamachi Mulgi Marathi Story

हे ऐकताचं लोकांच्या मनात विविध शंका येऊ लागल्या. कोणी म्हणू लागतं की, Mamachi Mulgi Marathi Story नक्कीच या मुलाचं अंकितावर प्रेम असेल. त्याच्या मामाची मुलगी आहे ना. त्याला मामाची मुलगी करायची असेल, परंतु मामा नाही म्हटला म्हणूनचं तो रडतोय.

काहीतरी प्रेमाचा मामला दिसतोय. काहीतरी गडबड आहे, अशी चर्चा पाहुण्यांमध्ये सुरू होते. अंकिता आणि गौरव हे दोघे स्टेजवर येऊन बसतात आणि या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते. तेवढ्यात गौरवचा एक मित्र तेथे येतो आणि गौरवच्या कानात त्याला सांगतो की, “अंकिताच्या आत्याचा मुलगा रडतोय Mamachi Mulgi Marathi Story आणि सगळ्या पाहुण्यांमध्ये हीच चर्चा आहे की, नक्कीचं त्यांचं अंकितावर प्रेम असेल आणि त्यांचं लग्न न होऊ शकल्यामुळे, तो दुःखी आहे, रडतोय.”

हे ऐकून गौरवला मोठा धक्का बसतो. गौरव अंकिताच्या मागे उभे असलेल्या तुषारकडे पाहतो. तुषार हा खरचं रडत असतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि त्याची नजर अंकितावरून हटत नाही. हे पाहून गौरवच्याही मनात संशय येतो की, नक्कीचं काहीतरी गडबड आहे. नाहीतर हा असा का रडतोय.

Marathi Goshti

एकीकडे लग्नाचे विधी सुरू असतात आणि दुसरीकडे गौरवच्या मनातील संशय वाढत जातो आणि त्या क्षणी तो ठरवतो की, आता काहीही झालं, तरी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा. सत्य काय आहे, ते जाणून घ्यायचं आणि तो गुरुजींना म्हणतो, “थांबा गुरुजी.” गुरुजी सगळे विधी थांबवतात. गौरवचे आई बाबा त्याला विचारतात, “काय झालं गौरव, गुरुजींना का थांबवतोय ?” तर गौरव म्हणतो, “आई बाबा मला अंकिताशी बोलायचंय.

त्याशिवाय हे लग्न नाही होऊ शकत. Mamachi Mulgi Marathi Story हे ऐकून जमलेल्या पाहुण्यांना मोठा धक्काचं बसतो. आधी अंकिताचा आतेभाऊ तुषार हा रडतोय, यावरूनच पाहुण्यांना शंका आली होती आणि आता स्वतः नवरदेवानेचं लग्न थांबवलं आणि लग्नाच्या आधी त्याला नवरीशी बोलायचं आहे, हे ऐकून तर आता काय होईल, हे लग्न होईल की नाही, काही मोठा प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, अशी चर्चा सर्वांमध्ये सुरू होते.

मराठी दुःखद गोष्ट

गौरव अंकिताला म्हणतो, “मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. चल माझ्याबरोबर.” अंकितासुद्धा खूप घाबरते आणि लग्नाच्या आधी गौरव असं का बोलतोय, हेच तिला कळत नाही. अंकिता गौरवबरोबर जाते. हे दोघे रूममध्ये येतात. गौरव दरवाजा लावून घेतो. Mamachi Mulgi Marathi Story बाहेर सगळे नातेवाईक उभे राहतात. त्यांनाही कळत नाही की, नेमकं काय चाललंय ?

अंकिता विचारते, “काय झालं तुला ? काय बोलायचंय माझ्याशी ?” गौरव विचारतो, “काय संबंध आहे तुझा आणि त्या तुषारचा ?” अंकिता म्हणते, “कोण तुषार का, तो माझा भाऊ आहे.” गौरव म्हणतो, “भाऊ नाही, आत्याभाऊ आहे. तू त्याच्या मामाची मुलगी आहेस आणि जेव्हापासून आजचा दिवस सुरू झालाय ना, तो फक्त रडतोय. त्याच्या डोळ्यात पाणी आहे. नेमकं कारण तरी काय आहे त्याचा रडण्याचं ?

Marathi Stories

त्याचं तुझ्याशी लग्न नाही होऊ शकलं, म्हणून तो रडतोय का ? मामाच्या मुलीशी लग्न करायची इच्छा असेल ना त्याची, परंतु नाही जमलं, म्हणून रडत असेल कदाचित.” अंकिताला मोठा धक्काचं बसतो आणि ती म्हणते, “गौरव तू खूप मोठा गैरसमज करून घेतला आहेस. त्याने कधीही माझ्याबद्दल असा विचार केलेला नाहीये. तो मला त्याची बहीण समजतो.”

गौरव म्हणतो, “मग भाऊ आहे ना तो, तर जेव्हा तुला वाटी लावलं जाईल, तेव्हा रडायला पाहिजे, Mamachi Mulgi Marathi Story असं लग्नाच्या आधी लग्न लागत असताना कोण रडत ? मी तर नाही पाहिलं आजपर्यंत, आईबाप सुद्धा नाही रडत मुलीचे. मग हा का रडतोय ?” अंकिताला समजतं की, गौरवचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि तुषारला समोर आणल्याशिवाय हा गैरसमज काही दूर होणार नाही.

अंकिता दरवाजा उघडते. तिला तुषार समोर उभा दिसतो. ती तुषारचा हात पकडते Mamachi Mulgi Marathi Story आणि त्याला रूममध्ये घेऊन पुन्हा एकदा दरवाजा लावते.

बाहेर उभ असलेल्या पाहुण्यांना काही समजत नाही, हे नेमकं चाललंय तरी काय ? तुषारला पाहून गौरव आणखीनचं चिडतो आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागतो. अंकिता म्हणते, “तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, मग आता हा तुषार त्याच्या तोंडानेचं काय सत्य Mamachi Mulgi Marathi Story आहे ते सांगेल.” असं म्हणून अंकिता तुषारला विचारते, “तू का रडतोय सकाळपासून ? तुझ्या भाऊजींना संशय आला आहे की, तुला माझ्याशी लग्न करायचं होतं, म्हणून तू दुःखी आहेस आणि रडतोयस.”

हे ऐकून तुषारलाही मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, “नाही भाऊजी, असं काहीही नाहीये. जरी अंकिता माझ्या मामाची मुलगी असली, तरी मी कधी तिला या नजरेने नाही पाहिलं. मी तिला नेहमी माझ्या सख्ख्या बहिणीसारखचं समजलंय.”

गौरव विचारतो, “मग तू का रडतोय ? सगळ्या पाहुण्यांना Mamachi Mulgi Marathi Story तुझ्याकडे पाहून संशय येतोय. माझ्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली. लग्नाच्या आधीचं माझ्या बायकोबद्दल सगळ्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.” तुषार म्हणतो, “भाऊजी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. परंतु माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, मी रडतोय याचं एक खूप मोठ कारण आहे.

भाऊजी मला मान्य आहे, माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. परंतु ते दुःखाचे नाहीत. तर आनंदाचे आहेत. आनंदाश्रू आहेत. मी आज तुम्हाला माझ्याबद्दल एक सत्य सांगतो, जे खूप कमी लोकांना माहित आहे. आमच्या अनेक भावंडांमध्ये अंकिता ही एकुलती Mamachi Mulgi Marathi Story एक बहीण आहे. आम्ही दहा-बारा भाऊ आणि ती एक बहीण. त्यामुळे लहानपणापासूनचं अंकिताचं लग्न कसं होईल, त्या लग्नात आम्ही काय धुमाकूळ घालू, काय मस्ती करू, याबद्दल आम्ही बोलत राहायचो.

आम्ही खूप सारी तयारी करून ठेवली होती. परंतु एक वर्षापूर्वी मला समजलं की, मला कॅन्सर आहे आणि मी वर्षभरापेक्षा जास्त नाही जगू शकणार. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता आणि तेव्हापासून मी माझे मरणाचे दिवस मोजू लागलो. त्यातचं अंकिताचं लग्न ठरलं. माझं लग्न तर कधी होणार नाही, परंतु अंकिताचं लग्न होतंय. त्यामुळे मी आता बहिणीचं लग्न तरी अटेंड करावं अशी माझी इच्छा होती.Mamachi Mulgi Marathi Story आम्ही खूप सारी तयारी करून ठेवली होती. परंतु एक वर्षापूर्वी मला समजलं की, मला कॅन्सर आहे आणि मी वर्षभरापेक्षा जास्त नाही जगू शकणार. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता आणि तेव्हापासून मी माझे मरणाचे दिवस मोजू लागलो. त्यातचं अंकिताचं लग्न ठरलं. माझं लग्न तर कधी होणार नाही, परंतु अंकिताचं लग्न होतंय. त्यामुळे मी आता बहिणीचं लग्न तरी अटेंड करावं अशी माझी इच्छा होती.

परंतु डॉक्टरांनी दिलेली वेळ आणि अंकिताचं लग्न यामध्ये पंधरा दिवसांची तफावत होती. पंधरा दिवस मी जगू शकेल की नाही, असं मला वाटत होतं. मी रोज रात्री देवाकडे प्रार्थना करायचो, परमेश्वरा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा आनंद तरी मला मिळू दे. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ दे. Mamachi Mulgi Marathi Story मला उद्या सकाळचा सूर्य पाहू दे.

काल रात्रीसुद्धा मी देवाकडे हीच प्रार्थना केली आणि आज तो दिवस उगवला. त्यामुळे जेव्हापासून Mamachi Mulgi Marathi Story लग्नाला सुरुवात झाली आहे, माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताय कारण, मी आजचा दिवस पाहू शकलो, अंकिताच्या लग्नात सहभागी होऊ शकलो.

हे सगळं ऐकून गौरवच्या पायाखालची जमीनचं सरकते. त्याला खूप वाईट वाटतं. आपण तुषारला Mamachi Mulgi Marathi Story किती चुकीचं समजलो. त्याच्यावर असा संशय घेतला, म्हणून त्याला अपराध्यासारखं वाटतं आणि तो तुषारची हात जोडून माफी मागतो. तो म्हणतो, “माफ कर मला तुषार, मी तुला खूप चुकीचं समजलो.”

तुषार म्हणतो, “जाऊ द्या भाऊजी. तुमच्या जागी दुसरा कोणी असता, तरी त्यांनी Mamachi Mulgi Marathi Story हाच विचार केला असता आणि खरं सांगायचं, तर तुम्ही हा विचार नाही केला, तुम्हाला दुसऱ्यानेचं येऊन सांगितलं. त्यांना कुठे सत्य माहित होतं ?”

अंकिता म्हणते, “गौरव आता कळलं का सत्य ? हा माझा सर्वात लाडका भाऊ आहे. लहानपणापासून आम्ही एकमेकांबरोबर खूप खेळलोय. मारामारीही तेवढ्याच केल्यात आणि त्याला माझं लग्न पाहता यावं, त्यानेही एन्जॉय करावं, अशी आमच्या सर्वांचीच इच्छा होती. Mamachi Mulgi Marathi Story आम्ही सगळे देवाकडे प्रार्थना करत होतो.”

गौरव म्हणतो, “तुषार चल बाहेर. आपण मस्त एन्जॉय करूया. हा लग्न सोहळा तू खूप एन्जॉय करायचा.” तुषार हो म्हणतो. गौरव, अंकिता आणि तुषार खोली बाहेर येतात. तेव्हा सगळेजण गौरवकडे पाहत असतात. गौरव म्हणतो, “असं काय पाहताय, चला लग्नाचा Mamachi Mulgi Marathi Story मुहूर्त टळून जाईल ना.” हे एकूण सर्वांनाचं आनंद होतो आणि लग्नाच्या विधींना सुरुवात होते.

या लग्न सोहळ्यात तुषार खूप एन्जॉय करतो. गौरव आणि अंकिता Mamachi Mulgi Marathi Story त्याला शेजारी बसवून जेवू घालतात. तो दिवस तुषारच्या च्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस असतो. तशी तर त्याने आयुष्यात खूप सारी स्वप्न पाहिलेली असतात. परंतु पूर्ण होणारं हे शेवटचं स्वप्न असतं.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं Mamachi Mulgi Marathi Story नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top