Lakshmichya Pavlanni today episode अद्वैत नशेत चक्क कलावर जबरदस्ती करणार

Lakshmichya Pavlanni today episode

Lakshmichya Pavlanni today episode लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने अवघ्या काही महिन्यातचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अद्वैत आणि कलाची जोडी सगळ्यांनाचं आवडतेय. या दोघांचं लग्न तर झालंय, परंतु एकमेकांबद्दल त्यांच्या मनात अजून कोणत्याही भावना नाहीयेत. परंतु मालिकेत असा एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे की, त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील. मग काय असेल हा ट्विस्ट आपण तेच जाणून घेऊया.

या मालिकेच्या येत्या भागामध्ये आपण पाहू की, नैना एक प्लॅन बनवणार. आपण खोट्या प्रेग्नेंसीचं नाटक करतोय. पण ते जास्त दिवस चालणार नाही, आपल्याला खरोखर गरोदर राहावं लागेल. या विचाराने ती हा प्लॅन बनवून राहुलला दुधामध्ये नशेचा पदार्थ टाकून देणार आणि त्यामुळे राहुल आपल्या जवळ येईल आणि आपण खरोखरचं गरोदर राहू असा तिचा प्लॅन असेल.

Lakshmichya Pavlanni today episode
Lakshmichya Pavlanni today episode

Lakshmichya Pavlanni today episode

तर दुसरीकडे अद्वेतचा गळा खराब असल्यामुळे कला त्याच्यासाठी हळदीचं दूध बनवणार. परंतु कला किचनमधून गेल्यानंतर अद्वैत तिथे येईल आणि त्याला असं वाटेल की, कलाने आपल्यासाठीचं हे दूध बनवलंय. परंतु ते नैनाने राहुलसाठी बनवलेलं नशेचं औषध असेल.

जे अद्वेत पिऊन टाकणार आणि मग त्याला नशा चढेल आणि ही नशा चढल्यानंतर अद्वेत चक्क कलाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार. कलाला काहीच नाही समजणार की, अद्वैत असं का करतोय ? परंतु कला आणि अद्वैत एकमेकांच्या खूप जवळ येतील. मग जे राहुल आणि नैनामध्ये होऊ शकतं, ते कला आणि अद्वैतमध्ये घडणार का ? कला आणि अद्वैत एकमेकांच्या खरंच जवळ येतील का ? कला ही अद्वैच्या बाळाची आई होणार का ? हे सगळं तर येणाऱ्या भागांमध्ये कळेलचं.

शिवानी सुर्वे नवीन मालिका

परंतु जेव्हापासून कलाने काजलला निर्दोष सिद्ध केलंय, तेव्हापासून अद्वैतला त्याची चूक समजली आहे की, कला खरचं सत्याच्या बाजूने लढणारी आहे. ती सत्य शोधून काढते आणि आपण तिला मदत करायला हवी. आपण तिच्या बाजूने उभ राहायला हवंय आणि त्याच्या या चूक समजण्यातूनचं हळूहळू तो कलाच्या प्रेमात पडेल, एवढे मात्र नक्की.

मग आता अद्वैत आणि कलामध्ये काय होतंय, नशेच्या भरात अद्वैत काय करतोय ? हे पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात ना ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top