IPL Interesting Facts In Marathi मित्रांनो आज आपण आपल्या सर्वांच्या फेव्हरेट IPL चा full form पाहणार आहोत आणि IPL बद्दल काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
IPL Interesting Facts In Marathi
IPL चा full form आहे Indian Premier League.
IPL ही एक भारतीय ट्वेंटी ट्वेंटी ओव्हर्सची क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं कंट्रोल भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडे आहे.
IPL चं पहिलं सीजन 2008 साली आलं होतं तेव्हा ते खूपच ऐतिहासिक ठरलं होतं. तेव्हापासून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात IPL चा नवा सीजन खेळला जातो. देश विदेशातील अनेक नामवंत खेळाडू वेगवेगळ्या टीमकडून या स्पर्धेत खेळत असतात.
आयपीलबद्दल इंटरेस्टिंग माहिती
सध्या IPL चे प्रायोजक टाटा समूह आहेत.
या IPL Interesting Facts In Marathi स्पर्धेत आपल्या देशातील अनेक शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्य 10 टीम आहेत.
सध्या IPL मध्ये या मुख्य टीम आहेत.
१. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians )
२. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings )
३. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore )
४. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals )
५. पंजाब किंग्स (Punjab Kings )
६. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders )
७. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals )
८. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad )
९. गुजरात टायटन्स ( Gujrat Titans )
१०. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Jiants )
Lokshabha Election Pahila Tappa : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील या मतदारसंघात निवडणुकालोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा
IPL Winners From 2008 – 2024
IPL सुरू झाल्यापासून दरवर्षी कोण कोणत्या टीम जिंकल्या आहेत.
वर्ष विजेता
2008 राजस्थान रॉयल्स
2009 डेक्कन चार्जेर्स
2010 चेन्नई सुपर किंग्स
2011 चेन्नई सुपर किंग्स
2012 कोलकाता नाईट रायडर्स
2013 मुंबई इंडियन्स
2014 कोलकाता नाईट रायडर्स
2015 मुंबई इंडियन्स
2016 सनराईजर्स हैदराबाद
2017 मुंबई इंडियन्स
2018 चेन्नई सुपर किंग्स
2019 मुंबई इंडियन्स
2020 मुंबई इंडियन्स
2021 चेन्नई सुपर किंग्स
2022 गुजरात टाईटन्स
2023 चेन्नई सुपर किंग्ज
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही IPL Interesting Facts In Marathi चा नवा सीजन सुरू झालाय आणि फॅन्सना खूप आवडतोय. मग तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल यावर्षीचा आयपीएल नक्कीचं कमेंट करून सांगा.
खूप खूप धन्यवाद !