How To Earn Money Online सध्याचा काळ डिजिटल भारताचा आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोय. लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना स्मार्टफोन वापरता येतो. एकमेकांना व्हाट्सअप मेसेज केले जातात. व्हिडिओ कॉल केले जातात. फेसबुक, इंस्टाग्राम असे ॲप्स वापरले जातात. परंतु हे सगळं वापरून खर्च आपल्यालाचं होतो. स्मार्टफोनचा खर्च, मोबाईल इंटरनेट रिचार्जचा खर्च, परंतु या मोबाईल इंटरनेटचा आणि स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकतात. आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन कमाई करण्याचे सर्वात सोपे मार्ग सांगणार आहोत.
How To Earn Money Online ऑनलाइन कमाई करण्याचे सर्वात सोपे मार्ग
१) युट्युब : आपण सगळेचं youtube वर व्हिडिओ पाहतो. google या कंपनीचं youtube नावाचा एक एप्लीकेशन आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये असतं. एका क्लिकवर आपण जगभरातील विविध व्हिडिओ पाहू शकतो. मग मनोरंजनापासून, रेसिपीचे व्हिडिओ, त्याचबरोबर लहान मुलांची गाणी असो किंवा चित्रपटाचे ट्रेलर, चित्रपटाची गाणी, लाईफस्टाईल ब्लॉग्स असो किंवा मग टेक्नॉलॉजीशी रिलेटेड व्हिडिओज, असे अनेक व्हिडिओज युट्युबवर असतात.
Youtube वर (How To Earn Money Online) तुम्ही सुद्धा तुमचं एक नवीन youtube चैनल सुरू करू शकता आणि तुम्हाला जे काम जमतं, ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, त्या क्षेत्राशी निगडित व्हिडिओ अपलोड करून तुम्ही दर महिन्याला कमाई करू शकतात.
तुमच्या youtube व्हिडिओला जितके जास्त व्ह्यूज, तितके जास्त पैसे. साधारणतः दर चार ते पाच हजार व्ह्यूजला एक डॉलर म्हणजेच 80 ते 82 रुपये मिळतात. म्हणजे जितके जास्त व्ह्यूज तितके जास्त पैसे. आजकाल youtube च्या माध्यमातून भारतात सुद्धा हजारो लोक दर महिन्याला हजारो लाखो रुपयांची कमाई करताय.
परंतु दुसऱ्यांचं पाहून आपण youtube चैनल उघडणं हे चुकीचं असू शकतं. तुम्हाला ज्या गोष्टीत इंटेरेस्ट आहे, उदाहरणार्थ (How To Earn Money Online) तुम्हाला जर पदार्थ बनवायला आवडतात, तर तुम्ही रेसिपी चॅनल उघडू शकतात. जर तुम्हाला रांगोळी बनवायला आवडते, तर तुम्ही रांगोळी काढायचा चैनल बनवू शकतात. चित्रकला आवडते तर चित्र काढण्याचं चॅनेल उघडू शकतात. तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडित लोकांना काही सांगायचंय, तर लाईफस्टाईल चॅनल उघडू शकतात.
अशा अनेक How To Earn Money Online कॅटेगिरीमध्ये तुम्ही youtube चैनल उघडू शकतात आणि त्यातून चांगली ऑनलाईन कमाई घरबसल्या करू शकता.
२) ब्लॉगिंग : एखादा व्हिडिओ पाहायचा असेल, तर तुम्ही youtube वर सर्च करता. त्याच प्रकारे एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही google वर सर्च करता. तेव्हा तुमच्यासमोर अनेक वेबसाईट येतात. ज्या तुम्हाला हवी असलेली माहिती देतात. या How To Earn Money Online वेबसाईटवर काम करणे, त्यालाच ब्लॉगिंग म्हणतात. तुम्ही स्वतःची वेबसाईटही सुरू करू शकतात आणि यातूनही दर महिन्याला हजारो लाखो रुपयांची कमाई करू शकतात.
पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीची संधी
Youtube प्रमाणेच तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे’ त्या क्षेत्राशी निगडित माहिती तुम्ही या वेबसाईटवर टाकायची. उदाहरणार्थ तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे. तर तुम्ही शेतीविषयक माहिती वेबसाईटवर टाकू शकता. तुम्हाला चित्रपटांविषयी, मालिकांविषयी इंटरेस्ट आहे, तर त्या निगडित वेबसाईट बनू शकता. खेळाविषयी इंटरेस्ट आहे, तर त्याविषयी वेबसाईट बनवू शकता. खाण्यापिण्याच्या पदार्थांविषयी इंटरेस्ट आहे, तर त्या विषयाशी निगडित वेबसाईट बनवू शकतात.
यूट्यूबच्या How To Earn Money Online तुलनेत वेबसाईटवर तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल. परंतु यामधून कमाईही चांगली होईल यात शंका नाही. युट्युबवरच तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल माहिती सांगणारे अनेक व्हिडिओ भेटतील.
घरबसल्या दरमहा असे कमवा लाखों रुपये
३) डिजिटल मार्केटिंग : डिजिटल मार्केटिंगबद्दल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनसारखे असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत, जे अनेक वस्तू सेल करत असतात आणि जर तुमच्या लिंकचा वापर करून तिसऱ्या व्यक्तीने त्या वेबसाईटवरून एखादी वस्तू खरेदी केली, तर तुम्हाला कमिशन मिळतं. त्याला म्हटलं जातं डिजिटल मार्केटिंग.
म्हणजेचं How To Earn Money Online एखाद्या व्यक्तीने फ्लिपकार्टवरील मोबाईल तुमच्या लिंकच्या सहाय्याने खरेदी केला, तर फ्लिपकार्ट या मोबाईल विकल्यामुळे जो फायदा झाला आहे, त्यातील काही टक्के तुम्हाला देतो. या पद्धतीने सुद्धा अनेक लोक हजारो लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
डिजिटल मार्केटिंगसाठी How To Earn Money Online तुमच्याकडे लोकांचं मोठं नेटवर्क असायला हवं. त्यासाठी youtube आणि ब्लॉगिंग हे पर्याय सुद्धा चांगले आहेत की, तुम्ही तुमचा एक फॅनबेस तयार करा आणि मग लोकांना या वस्तू खरेदी करण्यास सांगा.
तसं पाहायला गेलं तर ऑनलाईन कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु youtube, ब्लॉगिंग आणि डिजिटल मार्केटिंग हे सर्वात विश्वासार्ह आणि सोपे मार्ग आहेत, ऑनलाइन कमाई करण्याचे.
तुम्ही सुद्धा एखाद्या ऑनलाईन माध्यमातून (How To Earn Money Online) कमाई करताय का ? तुमची अशी काही इच्छा आहे का ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेख ही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !