How To Apply For Pan Card In Marathi : घरबसल्या ऑनलाईन पॅन कार्ड कसं काढायचं ?

How To Apply For Pan Card In Marathi 

How To Apply For Pan Card In Marathi पॅन कार्ड हे भारत सरकारने सर्व भारतीयांसाठी जारी केलेलं एक ओळखपत्र आहे, जे आर्थिक व्यवहारांसाठी बंधनकारक आहे.

सध्या बँक अकाउंट उघडणं असो किंवा बँकेत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करणे असो, या सर्व गोष्टींसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्ससंबंधी सर्व कामांसाठीही पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाकडे पॅन कार्ड असणं महत्त्वाचं आहे.

How To Apply For Pan Card In Marathi 

जर तुम्ही पहिल्यांदाचं How To Apply For Pan Card In Marathi पॅन कार्ड बनवत असाल, तर त्यासाठी दोन ऑप्शन आहेत, पहिलं ऑफलाइन आणि दुसरं ऑनलाईन.

तुम्हाला तुमच्या गावात, शहरात आसपास अशी अनेक दुकान, अनेक एजंट भेटतील, जे तुम्हाला घरबसल्या पॅन कार्ड काढून देतील. त्यांच्याकडे फक्त काही डॉक्युमेंट्स आणि फीज जमा करायची आणि पॅन कार्ड तुम्हाला घरपोच होईल.

आणि दुसरा मार्ग म्हणजे ऑनलाईन. तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड काढू शकतात. एका संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट अपलोड करायचे, फीस भरायची आणि पॅन कार्ड तुम्हाला घरबसल्या डिलिव्हर होईल. आपण याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.

पॅन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

How To Apply For Pan Card In Marathi पॅन कार्डसाठी खाली दिलेली कागदपत्र महत्त्वाची आहेत.

१) ओळखीचा पुरावा : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदान कार्ड.

२) रहिवासाचा पुरावा : आधार कार्ड, पासपोर्ट आणि मतदान कार्ड.

३) दोन रंगीत फोटो

घरबसल्या ऑनलाईन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा (How To Apply For Pan Card In Marathi)

१) ऑनलाइन पॅन कार्डसाठी अर्ज करायला तुम्हाला एनएसडीएल (NSDL) म्हणजेच “National Securities Depository” च्या संकेतस्थळावर जावं लागेल.

https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

२) येथे तुम्हाला “नवीन पॅन इंडियन सिटीजन” (New Pan – Indian Citizen) हा ऑप्शन निवडावा लागेल.

३) Individual म्हणजेचं वैयक्तिक हा ऑप्शन सिलेक्ट करा.

४) यानंतर तुम्हाला अर्जामध्ये सर्व तपशील भरावा लागेल, जसं की तुमचं नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर हे सर्व भरून अर्ज सबमिट करा.

५) यानंतर तुमच्याकडे तीन ऑप्शन्स असतील, ज्यापैकी तुम्ही एक निवडू शकता.

अ) Submit Digitally Through e-KYC & e-sign (Paperless)

ब) Submit Scan Images Through e-sign (NSDL e-GOV)

क) Forward Application Documents Physically

फिक्सड डिपॉझिटबद्दल महत्वाची माहिती

या तिन्ही ऑप्शनसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये पोस्टद्वारे तुमचं पॅन कार्ड घरी पोहोच करण्यात येईल.

एकूणचं पॅन कार्ड प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही खूप सहजरित्या ते घरबसल्या ऑनलाईन काढून घेऊ शकतात.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हा How To Apply For Pan Card In Marathi लेख तुम्हाला फायदेशीर वाटला असल्यास नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद ! 

Scroll to Top