Full Form Of CIBIL : CIBIL स्कोरचा फुल फॉर्म तुम्हाला माहितेय का ?

Full Form Of CIBIL

Full Form Of CIBIL मित्रांनो आज आपण CIBIL चा full form आणि CIBIL स्कोर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Full Form Of CIBIL 

Full Form Of CIBIL आहे Credit Information Bureau (India) Limited

CIBIL ही एक क्रेडिट माहिती संस्था आहे. CIBIL ही संस्था एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीच्या बँकिंग व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवते. यात त्यांच्या कर्ज, परतफेड, क्रेडिट कार्ड पेमेंट या सर्व व्यवहारांचे  रेकॉर्ड ठेवले जाते. ही माहिती CIBIL बँक आणि क्रेडिट संस्थांच्या मदतीने मिळवते.

या क्रेडिट स्कोरवरून बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही ते ठरवते असते. 

ATM कार्ड हरवल्यावर काय करायचंय ?

या संस्थेची स्थापना 2000 साली करण्यात आली होती आणि संस्थेचं मुख्यालय मुंबईला आहे.

CIBIL ही भारतातील पहिली क्रेडिट संस्था आहे आणि ही RBI ची अधिकृत संस्था आहे.

CIBIL score कसा असतो :

हा स्कोर एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या बँकिंग व्यवहारांवरून ठरवला जातो.

CIBIL स्कोर हा तुमचं क्रेडिट रेकॉर्ड दाखवतो जो 3 आकडी नंबर असतो आणि तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नमूद केलेला असतो. हा क्रेडिट स्कोर 300 ते 900 पर्यंत काहीही असू शकतो.

CIBIL स्कोर हा बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी खूपच महत्वाचा असतो.

एखादी व्यक्ती किंवा संस्था बँकेकडे कर्ज मागायला जाते तेव्हा बँक सर्वात आधी त्यांचा CIBIL क्रेडिट स्कोर चेक करते आणि क्रेडिट हिस्ट्री सुद्धा चेक करते.

जर तुमचा CIBIL स्कोर कमी असेल तर बँक तुमचे क्रेडिट हिस्टरी खराब आहे असं म्हणून तुम्हाला कर्ज द्यायला नकार देऊ शकते.

पण जर तुमचा क्रेडिट स्कोर (Full Form Of CIBIL) चांगला असेल बँक तुम्हाला कर्ज द्यायला लगेच तयार होते.

चांगल्या क्रेडिट स्कोरच्या आधारे संस्था कर्जाचं व्याज कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटीसुद्धा करू शकतात.

बँकेकडून तुम्हाला वार्षिक फी, क्रेडिट कार्ड किंवा प्रीअप्रुव लोनशिवाय कर्ज मिळू शकतं.

आपण आपले बँकिंग व्यवहार योग्यप्रकारे करून आपला CIBIL स्कोर चांगला ठेवू शकतो.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्कीच वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top