FD Information In Marathi : फिक्सड डिपॉझिट (FD) ची सोप्या भाषेत संपूर्ण माहिती

FD Information In Marathi

FD Information In Marathi मित्रांनो आज आपण FD चा full form आणि FD विषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

FD चा full form आहे Fixed Deposit.

मित्रांनो आजकाल महागाई एवढी वाढलीय की कमाई कितीही असो हातात काही पैसे उरतच नाहीत. शिवाय घरांच्या किंमती, मुलांची शिक्षणं आणि आरोग्याच्या सोयीसुविधा इतक्या महागल्या आहेत की यासाठी तर कर्जचं काढावी लागतात.

पण एवढं असूनही सामान्य माणूस आपल्या भविष्यासाठी आपलं पोट कापून काही पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि ते कुठेतरी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो.

अशावेळी आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात विश्वसनीय मार्ग म्हणजे FD. प्रत्येक माणसाने अगदी विश्वासाने आपले पैसे बँकेत फिक्सड डिपॉसीटमध्ये ठेवले पाहिजे.

FD Information In Marathi FD म्हणजे काय ?

FD म्हणजे फिक्स्ड डिपॉसीट. यामध्ये आपण आपली धनराशी एका ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवू शकतो आणि त्यावर बँक आपल्याला व्याजही देते.

FD Information In Marathi एफडीमधून आपल्याला फिक्स रिटर्न्स मिळतात. मार्केटशी याचा काही संबंध नाही त्यामुळे मार्केटमधील चढउतारांचा एफडीवर काही परिणाम होत नाहीत.

एफडी ही सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. एफडीवर बँक आपल्याला ठराविक व्याजदर देते. शिवाय सिनियर सिटीजनला एफडीवर जास्त व्याजदर दिला जातो.

बँकेत आपल्याला किमान 15 दिवसांसाठी एफडी करता येते आणि जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी एफडी करता येते.

ठराविक कालावधी पूर्ण होण्याच्या आधी जर तुम्हाला तुमचे पैसे काढायचे असतील तर तुम्हाला आधी बँकेला कळवावे लागेल आणि मग बँक काही दंड घेऊन बाकीचे पैसे परत करते.

FD चे प्रकार :

FD चे अनेक प्रकार आहेत :

1. स्टॅंडर्ड टर्म डिपॉसीट :

FD Information In Marathi यामध्ये पैसे एका निश्चित कालावधीसाठी बँकेत गुंतवले जातात. त्यावर ठरल्याप्रमाणे व्याजदर मिळतो. यात गुंतवणुकीचा कालावधी  7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत असतो. कालावधी आणि व्याजदर बँकेवर अवलंबून असतो.

2. सिनियर सिटीजन फिक्स्ड डिपॉसीट :

या स्कीममध्ये सिनियर सिटीजनला इतर लोकांपेक्षा जास्त व्याजदर दिला जातो आणि व्याजदरावर कोणताही टॅक्स घेतला जात नाही.

3. रिकरिंग फिक्स्ड डिपॉसीट :

या एफडीमध्ये रक्कम ही महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी बँकेत गुंतवली जाते ज्यावर ठरलेले व्याजदर मिळते. कालावधी पूर्ण झाल्यावर रकमेसह व्याजही परत मिळते.

4. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉसीट :

काही कॉर्पोरेट संस्था एफडी ठेवण्याची सुविधा देतात आणि बँकांपेक्षा जास्त व्याजदरही देतात. पण अशा प्रकारच्या एफडीमध्ये रिस्क खूप जास्त असते कारण जर अशी एखादी कॉर्पोरेट कंपनी दिवाळखोर झाली तर तुमची मूळ रक्कमसुद्धा परत मिळणार नाही.

5. NRI फिक्स्ड डिपॉसीट :

परदेशी चलनात कमाई करणाऱ्या NRI नागरिकांसाठी NRI एफडी खूप चांगली स्कीम आहे. चलनात चढउतार असतात पण या गुंतवणूक केलेल्या पूर्ण रकमेवर कोणताही टॅक्स घेतला जात नाही ही फायद्याची गोष्ट आहे.

आधार कार्डची संपूर्ण माहिती

FD चे फायदे :

1. FD Information In Marathi हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित माध्यम आहे कारण मार्केटच्या चढउतारांचा यावर काही परिणाम होत नाही. 

2. सेविंग अकाऊंटपेक्षा एफडीवर जास्त व्याजदर मिळतो.

3. काही बँका एफडीवर कर्जसुद्धा देतात.

4. एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर जास्त कालावधीच्या एफडीपेक्षा व्याज मिळते.

5. सिनियर सिटीजनला एफडीमधून FD Information In Marathi जास्त व्याजदर मिळतो त्यामुळे रिटायरमेंटनंतर त्यांना फिक्स्ड इन्कम सुरू होतो.

सध्या FD वर किती व्याजदर मिळतो :

एफडीवर FD Information In Marathi वेगवेगळ्या बँका वेगवेगळं व्याजदर देतात. बँका सामान्य नागरिकांपेक्षा वरिष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात.

सध्या बँका एफडीवर 7 ते 9% व्याजदर देतात.

स्मॉल फायनान्स किंवा सहकारी बँका एफडीवर 9% व्याजदर देताय.

पंजाब आणि सिंध बँक ही सरकारी बँक एफडीवर सामान्य नागरिकांना 8% व्याजदर देते तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याजदर देते.

तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांना 7.35% व्याजदर देते आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.85% व्याजदर देते.

FD उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात :

बँकेत एफडी FD Information In Marathi करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात :

1. आधारकार्ड

2. पॅनकार्ड

3. मतदानकार्ड

4. ड्रायव्हिंग लायसेन्स

5. पासपोर्ट

6. वीज बिल

7. फोन बिल

8. बँक स्टेटमेंट आणि चेक

9. पोस्ट ऑफिसमधून मिळालेलं सर्टिफिकेट किंवा आयडीकार्ड

FD अकाऊंट कसं उघडायचं :

तुम्हाला बँकेत एफडी FD Information In Marathi करायची असेल तर तुम्हाला आधी फिक्सड डिपॉझिट अकाउंट उघडावं लागेल.

त्यासाठी तुम्हाला आधी बँकेत जावं लागेल. बँकेत फिक्सड डिपॉझिट अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि एफडीवर मिळणारे व्याज याबद्दल चौकशी करावी लागेल.

त्यानंतर फिक्सड डिपॉझिट अकाऊंटचा फॉर्म भरून एफडीसाठी रक्कम जमा करावी लागेल. मग तुमचं फिक्सड डिपॉझिट अकाऊंट उघडलं जाईल.

ऑनलाईन पध्दतीने सुद्धा तुम्ही फिक्सड डिपॉझिट अकाऊंट उघडू शकता. घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही सेविंग अकाऊंट किंवा करंट अकाऊंटमधील जमा पैसे फिक्सड डिपॉझिट अकाऊंटमध्ये जमा करू शकता.

बँकेची FD कशी तोडायची :

FD Information In Marathi तोडायची असेल तर तुम्हाला बँकेला संपर्क साधावा लागेल. बँकेत मिळणारा फॉर्म भरून द्यावा लागेल आणि त्यासोबत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जमा करावे लागतील. त्यानंतर बँक एफडी तोडून तुम्हाला पैसे परत देतील.

मॅच्युरिटीच्या आधी एफडी मोडली तर पैशांचं नुकसान होतं. जमा केलेल्या रकमेवर व्याज कमी मिळतं आणि बँक तुमच्याकडून दंडसुद्धा घेते.

FD वर लोन कसं घ्यायचं ?

अनेक बँका एफडीवर लोनची सुविधा देतात. आर्थिक अडचणीत कधीही या कर्जाचा उपयोग होऊ शकतो.

बँक गुंतवणूकदाराला एफडीच्या रकमेच्या 90% रकमेएवढे कर्ज देते.

या लोनची मुदत एफडीच्या कालावधीएवढीच असते. कर्जाचा व्याजदर हा एफडीच्या व्याजदरापेक्षा 1 ते 2% ने जास्त असतो.

कर्ज मिळाल्यानंतरही गुंतवणूकदाराला एफडीवर व्याज मिळते.

एफडी ही सर्वात विश्वसनीय गुंतवणूक समजली जाते त्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाचा बँकेत एफडी करण्यावर सर्वात जास्त भर असतो.

FD Information In Marathi करण्याचे अनेक फायदेही आहेत त्यामुळे प्रत्येक माणसाची बँकेत एफडी असायलाच हवी. सगळ्यांनी या सुविधेचा उपयोग करायलाच हवा.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा धन्यवाद.

Scroll to Top