ESIC Full Form तुम्हाला फुल फॉर्म माहितेय का ?

ESIC Full Form

मित्रांनो आज आपण ESIC full form आणि ESIC म्हणजे काय ते पाहणार आहोत.

ESIC Full Form

ESIC चा full form आहे Employee State Insurance Corporation.

ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगम ही संस्था ESI कायद्याद्वारे स्थापन केलेली भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.

ही संस्था भारतीय कामगार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना ज्यांची मासिक आय 25 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशांना विविध सामाजिक सेवा पुरवण्याचं काम करते.

ESIC कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आजारपण, गर्भावस्था, अपंगत्व आणि मृत्यू यासारख्या इमर्जन्सी परिस्थितीत मदत करण्यासाठी विमा सेवा पुरवते.

या मंडळाची स्थापना 1952 साली करण्यात आली आणि मुख्यालय दिल्लीला आहे.

ESIC च्या महासंचालकाची निवड केंद्र सरकार करत असते.

CIBIL चा फुल फॉर्म माहितेय का ?

कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ESIC चे शेकडो प्रादेशिक कार्यालय आहेत आणि देशभरात 800 हून जास्त कार्यालयं आहेत.

ESIC विमा योजनेसाठी लागणारा पैसा कर्मचारी आणि कंपनी दोन्हींकडून गोळा केला जातो.

यासोबतच ESIC Full Form संपूर्ण भारतात मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडिकल शाळा चालवते.

ESIC चे फायदे :

1. वैद्यकीय सुविधांसाठी लाभ
2. आजारपणात लाभ
3. अपंगपणात मदत
4. मातृत्वपण लाभ
5. अवलंबून असणाऱ्यांना लाभ
6. अंत्यसंस्कारासाठी खर्च

ESIC ही संस्था कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आपत्कालीन परिस्थितीत खऱ्या मित्रासारखी मदतीला येते.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top