मनोरंजन

कलर्स मराठीची मालिका बंद होणार
मनोरंजन

कलर्स मराठीची मालिका बंद होणार, मालिकेचे चाहते नाराज

कलर्स मराठीची मालिका बंद होणार. कलर्स मराठी वाहिनीवर लवकरचं 2 नवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘अबीर गुलाल‘ आणि ‘अंतरपाट’ ही …

Read more

Ruchira Jadhav New Car
मनोरंजन

अभिनेत्री रुचिरा जाधव ने खरेदी केली महागडी लक्झरी कार

अभिनेत्री रुचिरा जाधव ने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आलिशान नवीन कार खरेदी करत …

Read more

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast
मनोरंजन

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही पुन्हा एकदा एका जबरदस्त मालिकेतून छोट्या पडद्यावर …

Read more

स्टार प्रवाह
मनोरंजन

स्टार प्रवाह वाहिनीच्या या 2 लोकप्रिय मालिका होणार अचानक बंद

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 2 नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम यांची ‘येड लागलं …

Read more

अभिनेत्री अदिती द्रविड
मनोरंजन

अभिनेत्री अदिती द्रविड ने मुंबईत विकत घेतलं स्वतःचं हक्काचं नवीन घर

अभिनेत्री अदिती द्रविड ने नुकतंच मुंबईत आपल्या स्वप्नांचं घर घेतलं आहे. तिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर …

Read more

ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट
मनोरंजन

ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फॅन्सना दिलं सरप्राईज

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली …

Read more

मिलिंद गवळी बायको
मनोरंजन

मिलिंद गवळी बायको असती आज त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी अभिनेत्री असती पण…

(मिलिंद गवळी बायको) लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच. त्यांचे असंख्य फॅन्सदेखील आहेत. त्यांची ही लोकप्रियता सोशल …

Read more

प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली 
मनोरंजन

प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली ? आज देणार मोठं सरप्राईज

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच आपल्या कामामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आतासुद्धा ती एका नवीन कारणामुळे चर्चेत …

Read more

Scroll to Top