Boat Earbuds Price : अगदी स्वस्तात मिळत आहेत हे प्रीमियम क्वालिटीचे इयर बड्स

boat earbuds price

Boat Earbuds Price गाणे ऐकायला आपल्या सर्वांनाचं आवडतं. काही वर्षांपूर्वी आपण मोबाईल मधून गाणी ऐकण्यासाठी वायर्ड ईअरफोनचा वापर करायचो. मोबाईलमधील 3.5 mm ऑडिओ जॅकला हे वायर्ड इयरफोन जोडावे लागायचे आणि मग आपण गाणे ऐकायचो. परंतु या इयरफोनचा खूप त्रास व्हायचा. कारण ही वायर नेहमीच गुंडाळली जायची आणि अनेकदा पंचर होऊन त्याचं कामही बंद पडायचं.

परंतु आता मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजीनुसार वायरलेस इअरफोन म्हणजेचं इयर बड्स आले आहेत. सध्या मार्केटमध्ये दोनशे रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंतचे प्रीमियम क्वालिटीचे इयरबड्स मिळतात. परंतु तुम्हाला जर स्वस्तात चांगल्या क्वालिटीचे प्रीमियम इअरबड्स वापरायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप चांगला ऑप्शन घेऊन आलो आहोत.

Boat Earbuds Price

या स्वस्तात मिळणाऱ्या प्रीमियम क्वालिटीच्या इयरबड्सचं (Boat Earbuds Price) नाव आहे Boat Airdopes 181. या इअरबड्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे अत्यंत प्रिमियम क्वालिटीचे हे इअरबड्स (Boat Earbuds Price) फक्त 999 रुपयांमध्ये मिळतात. आता आपण या त्याच्या इतर फीचर्सबद्दलही जाणून घेऊया.

या इयरबड्समध्ये तुम्हाला ब्लूटूथ 5.1 ची कनेक्टिव्हिटी मिळेल. त्याचबरोबर 20 तासांचा म्युझिक प्ले बॅकही मिळेल. 10 mm ड्रायव्हर सोबत हे इअरबड्स तुम्हाला प्रीमियम क्वालिटी फील देतात.

बोट कंपनीचे हे इअरबड्स आहेत स्वस्तात मस्त

बोटचे हे इअरबड्स फक्त कॉलिटी देताय असं नाहीये, तर ते दिसायलाही खूप सुंदर आहेत. तुम्ही व्हाईट, ब्लॅक, ब्लू आणि निग्रे या चार रंगांमध्ये हे इयरबड्स ऑर्डर करू शकतात.

मागील काही वर्षांमध्ये बोट कंपनीने मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रीमियम कॉलिटीचे गॅजेट्स अत्यंत माफक दरात सामान्यांना परवडतील, अशा दरात त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु किंमत कमी आहेत, म्हणून कॉलिटी खराब आहे असंही नाहीये.

विवो कंपनीचा हा स्टायलिश फोन झालाय लॉन्च

मोठमोठ्या प्रीमियम ब्रँडबरोबर जी चांगली क्वालिटी मिळते, हीच क्वालिटी अत्यंत कमी दरात देण्याची बोट कंपनीची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांचा रोख या कंपनीकडे वळला आहे आणि देशातील एक आघाडीची कंपनी म्हणून बोटकडे पाहिलं जातंय.

तर तुम्ही विकत घ्याल का हे इअरबड्स नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top