Best Scooty Under Rs 1 Lakh पेक्षा कमी किमतीत टॉप 5 स्कुटी

Best Scooty Under Rs 1 Lakh

Best Scooty Under Rs 1 Lakh आज-काल मोटर सायकलपेक्षा लोकांची पसंती स्कुटीला जास्त मिळते. शहरात तर वाढत्या ट्रॅफिकमुळे स्कुटी अनेकांची पहिली पसंती आहे. कदाचित यामुळेचं मोटर सायकलपेक्षाही स्कुटीचे भाव  दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत (Best Scooty Under Rs 1 Lakh) स्कुटी मिळणं जवळपास अशक्य बनलंय.

म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी असे स्कुटीचे असे 5 बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहोत, जेथे तुम्ही 1 लाख रुपये किमतीपेक्षा कमीत नवीन स्कुटी (Best Scooty Under Rs 1 Lakh) आपल्या घरी आणू शकता. मग कोणत्या आहेत या 5 स्कुटी चला जाणून घेऊया.

Best Scooty Under Rs 1 Lakh

1) Ola X1 : सर्वात आधी ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल आपण जाणून घेऊया. ओलाने लॉन्च केलेली ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटी आहे. जी तुम्हाला बॅटरी पॅकनुसार 80 हजार ते 1 लाख 11 हजार या किमतीत मिळेल. तुम्हाला जर इलेक्ट्रिक स्कूटी घ्यायची असेल, तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.

Ola X1
Ola X1

2) हिरो झूम : हिरोची 110cc ची ही स्कुटी तुम्ही 91 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. हिरो कंपनीचा विश्वास या गाडीबरोबर जोडलेला आहे. मजबुती आणि फीचर्स याचा संगम या गाडीत पाहायला मिळेल.

हिरो झूम
हिरो झूम

3) होंडा डियो : हिरो झुमला टक्कर देण्यासाठी होंडा डियो ही स्टायलिश बाईक मार्केटमध्ये आहे. 110cc चं इंजिन असलेली ही गाडी तुम्ही 89 हजार ते 97 हजार या किमतीत घरी आणू शकता.

होंडा डियो
होंडा डियो

4) TVS स्कूटी पेप प्लस : TVS Scooty हीच मार्केटमध्ये येणारी पहिली स्कुटी होती. आजही ती अनेक लोकांची फेवरेट आहे. 87cc चं इंजिन असलेली ही स्कुटी तुम्ही अवघ्या 83 हजारांमध्ये घरी आणू शकता.

TVS स्कूटी पेप प्लस
TVS स्कूटी पेप प्लस

5) होंडा एक्टिवा 6G : आणि आता सर्वांची आवडती आणि सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटी म्हणजे होंडा एक्टिवा. सध्या या स्कुटीचं सहावं जनरेशन मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही तुमचं बजेट थोडसं वाढवून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत ही गाडी खरेदी करू शकता.

होंडा एक्टिवा 6G
होंडा एक्टिवा 6G

टाटाने कमी केल्या या एसयूव्हीच्या किमती

तरी यापैकी तुम्हाला बेस्ट ऑप्शन कोणता वाटला ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top