Aboli Serial To Go Off Air : अबोली मालिका बंद होऊन तिच्याजागी ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार

 Aboli Serial To Go Off Air 

Aboli Serial To Go Off Air मागील काही काळापासून अबोली ही मालिका प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. अबोली आणि अंकुशची ही कथा प्रेक्षकांना खूपच आवडली. तब्बल 2 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय. सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका दाखवण्यात येते. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेतील अभिनेत्रीचा साखरपुडा

 Aboli Serial To Go Off Air 

ती म्हणजे या मालिकेच्या जागी एक नवीन मालिका सुरू होणार असल्याचं समोर आलंय. स्टार प्रवाहने इंस्टाग्रामवर ‘येड लागलं प्रेमाचं‘ या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. अभिनेता Aboli Serial To Go Off Air विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारीच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीही दाखवण्यात आला होता पण तेव्हा ही मालिका कधी सुरू होणार हे दाखवण्यात आलं नव्हतं पण आता मालिकेची वेळ ठरलीय.

 Aboli Serial To Go Off Air 
 Aboli Serial To Go Off Air 

येत्या 27 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता ही मालिका दाखवण्यात येणार आहे. सध्या या वेळी अबोली ही मालिका दाखवण्यात येते त्यामुळे अबोली मालिका बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली होती पण अबोली मालिका बंद होणार नसून तिची वेळ बदलण्यात येणार आहे. तरीही अबोली मालिकेची नवीन वेळ अजून समोर आलेली नाही. अबोली मालिकेच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

येड लागलं प्रेमाचं मालिका सुरू होणार  

‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेबद्दल बोलायला गेलं तर या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, अतिशा नाईक दिसणार आहेत. अभिनेता जय दुधाणेसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आणखी कोण कोण कलाकार असतील ही माहिती लवकरच समोर येईल.

 Aboli Serial To Go Off Air 
 Aboli Serial To Go Off Air 

मालिकेची कथा ही महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या लाडक्या विठुरायाच्या पावन नगरीत म्हणजेच पंढरपुरात आधारित असणार आहे. प्रोमोवरून दिसून येतंय की विशाल निकम हा राया जो दादागिरी करणाऱ्या गुंडाच्या रुपात दिसेल तर अभिनेत्री पूजा बिरारी ही मंजिरी या भूमिकेत दिसेल जी रायाच्या तोडीस तोड असेल आणि आपल्या आदर्शांवर खंबीर असणारी मुलगी असेल. सुरुवातीपासून राया आणि मंजिरीमध्ये जबरदस्त तिरस्कार असेल मग हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतील हीच मालिकेची मूळ कथा आहे.

येत्या 27 मेपासून ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका सुरू होतेय पण अबोली Aboli Serial To Go Off Air मालिका दुसऱ्या वेळेवर प्रसारित करण्यात येणार आहे. अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारीचे फॅन्स या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहताय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top