अभिनेत्री शिवानी रांगोळेने नाटक, मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

सध्या ती झी मराठीच्या तुला शिकवीन चांगलाचं धडा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

अक्षरा म्हणजेचं मास्तरीन बाई आणि अधिपतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावतेय.

आपल्याला माहितेय की, शिवानीचं लग्न झालंय आणि तिची सासुबाई मृणाल कुलकर्णी आहे.

मृणाल कुलकर्णी किती सुंदर आहेत, हे आपल्या सर्वांना माहितेय. आजही लोक त्यांचे फॅन्स.

परंतु तुम्हाला माहितेय का, शिवानी रांगोळेची आई मृणाल कुलकर्णीपेक्षाही जास्त सुंदर आहे.

शिवानीने आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.

शिवानीच्या आयुष्यात आईचं महत्व किती आहे, हे तीने या पोस्टमध्ये सांगितलंय.

या फोटोवरून दिसून येतंय की, शिवानीला सुंदरतेचं वरदान तिच्या आईकडून मिळालंय.

स्पृहा जोशीच्या नवीन मालिकेत दिसणार प्रसिद्ध मायलेक. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.