कलर्स मराठीची नवीन मालिका सुख कळले सध्या सोशल मीडियावर चांगलीचं चर्चेत आहे.
सर्वांची लाडकी स्पृहा जोशी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
आता या मालिकेबद्दल आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर येतेय.
प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवल या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
स्वाती देवल ही प्रसिद्ध संगीत संयोजक तुषार देवल याची पत्नी आहे.
एवढंच नाही तर स्वाती देवलचा मुलगा आराध्य या मालिकेत बालकलाकार म्हणून दिसेल.
स्वाती देवल याआधी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
तुषार देवल चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचं संगीत संयोजन करून प्रसिद्ध झाला होता.
चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर आता तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय.
दत्तू मोरेच्या बायकोला पाहिलंत का ? अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.
Learn more