प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचं दुःखद निधन झालंय.
1960 मध्ये शुभा खोटे आणि दिनेश यांचं लग्न झालं होतं. त्यांनी 64 वर्ष संसार केला.
दिनेश बलसावर एक प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी चिमुकला पाहुणा या चित्रपटाची निर्मिती केलेली.
दिनेश यांच्या जाण्याने शुभा खोटे खूप दुःखी आहेत आणि त्याच्या आठवणीत रमल्यात.
1955 साली सीमा या सिनेमातुन शुभा खोटे यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
शुभा खोटे आणि मेहमूद या दोघांची विनोदी जोडीही त्या काळात खूप गाजली.
मुख्य अभिनेत्रीपेक्षा शुभा खोटे यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या.
आपणही शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांना श्रद्धांजली वाहूया.
हा अभिनेता बायकोला घेऊन गेला युरोप टूरवर. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.
Learn more