महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दत्तू मोरे.
दत्तूने त्याच्या आगळ्यावेगळ्या हास्यशैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय.
काही महिन्यांपूर्वी दत्तू मोरे लग्नबंधनात अडकला आज आपण त्याच्या बायकोबद्दल जाणून घेऊया.
दत्तू मोरेच्या पत्नीचं नाव आहे स्वाती घुनागे आणि ती एक MBBS MS डॉक्टर आहे.
स्वाती स्त्रीरोगतज्ज्ञ असून तिचे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटर पुणे आणि ठाण्यात आहेत.
लग्नाआधी दत्तू आणि स्वातीचं प्रिवेडिंग शूट सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल झालेलं.
23 मे 2023 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. आता दोघे सुखाचा संसार करताय.
नुकतंच स्वातीने ठाण्यात तिचं नवीन क्लिनिक सुरू केलं. यानिमित्ताने सगळे खूप खूश होते.
दत्तू मोरेच्या नावाने त्याच्या मुंबईतील चाळीला दत्तू मोरे चाळ असं नावही देण्यात आलंय.
शुभविवाह मालिकेच्या अभिनेत्रीला रात्री कोण त्रास देतंय ? माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.
Learn more