वन प्लसचे महागडे प्रोडक्ट मिळताय अगदी फ्री, फक्त एवढं काम करावं लागेल

वन प्लसचे महागडे प्रोडक्ट

वन प्लसचे महागडे प्रोडक्ट. मागील काही वर्षात आपल्या देशात वन प्लस या कंपनीने मोठा मार्केट शेअर मिळवला आहे. वन प्लसचे स्मार्टफोन, टेलिव्हिजन, इयरफोन्स ग्राहकांना खूप खूप आवडताय. प्रीमियम कॅटेगरीमध्ये वन प्लसने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. परंतु वन प्लसचे प्रॉडक्ट खूप महाग असतात, त्यामुळे अनेकांना हे प्रॉडक्ट घेणे शक्य होत नाही. परंतु आता वन प्लस सहज त्यांचे महागडे प्रॉडक्ट तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. मग काय आहे ही ऑफर ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

वन प्लसचे महागडे प्रोडक्ट

वन प्लसच्या वेबसाईटवर आणि ॲपवर सध्या एक फेस्टिवल सुरू आहे, जेथे तुम्ही रेड कॉइनचा उपयोग करून वन प्लसच्या अनेक ॲक्सेसरीज जसं की इयरफोन्स, चार्जर्स फुकट विकत घेऊ शकतात. वन प्लस रेड कॉईन्सवर 100% डिस्काउंट देतंय.

वन प्लसचे महागडे प्रोडक्ट
वन प्लसचे महागडे प्रोडक्ट

परंतु आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हे रेड कॉइंस तुम्हाला कुठून मिळतील ? तर जे युजर रेड केबल क्लबचे मेंबर्स आहेत, त्यांना हे रेड कॉईन्स मिळतात. एक रेड पॉइंट हा एक रुपयांचा समजला जातो. त्यामुळे तुमच्याकडे जितके जास्त रेड कॉइन्स असतील, तुम्ही तितक्या किमतीचे वन प्लसचे प्रॉडक्ट्स त्यांच्या वेबसाईटवरून किंवा ऍपवरून खरेदी करू शकतात.

आयफोन 15 मिळताय अगदी स्वस्त

रेड कॉइनची व्हॅल्यू ही 1 रुपया असते आणि समजा जर तुमच्याकडे खूप जास्त असे हजारोमध्ये रेड कॉइंस असतील. तर तुम्ही इयर बर्ड्स, चार्जर्स असे अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. यासाठी तुमचे रेड केबल क्लबचे रेड कॉईन्स खर्च होतील आणि तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

वन प्लसचे महागडे प्रोडक्ट
वन प्लसचे महागडे प्रोडक्ट

ही ऑफर फक्त रेड केबल क्लबच्या मेंबरसाठीच अवेलेबल आहे. दुसऱ्या कोणालाही या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये. म्हणजेचं वन प्लसने खूपचं जबरदस्त ऑफर आणलीये. परंतु त्याचा फायदा फक्त रेड केबल क्लबच्या मेंबर्सलाचं होईल. त्यांना वन प्लसचे मस्त प्रॉडक्टस अगदी फ्रीमध्ये खरेदी करता येतील.

तर तुम्हाला वन प्लसचं कोणतं प्रॉडक्ट सर्वात जास्त आवडतं आणि तुम्ही ते घेण्याचा विचार करताय, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top