समीर चौघुले हे आपल्या जबरदस्त कॉमेडीमुळे रसिकप्रेक्षकांचे खूपच लाडके बनले आहेत.

चंद्रमुखी' चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

आज समीर चौघुले यांची पत्नी कविता चौघुलेंचा वाढदिवस आहे.

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीरने इंस्टाग्रामवर आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केलाय

पोस्ट लिहत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

कविता चौघुले हॅपी बर्थडे...तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी देवाचे आभार

तुझ्या विना माझं सतत 'अडण' असच कायम राहू दे...खूप प्रेम तुला...बायकोचा वाढदिवस

समीर चौघुलेंनी या शब्दात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.