अभिनेता चेतन वडनेरे हा 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक या भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाला
चेतन सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतो आणि आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहतो.
काही दिवसांपूर्वी चेतन वडनेरेने ऋतुजा धारपशी लग्न केलं.
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.
आता चेतनने आपल्या आईला दुचाकी चालवायला शिकवली आहे.
वयाच्या पन्नाशीनंतर त्याची आई दुचाकी चालवायला शिकलीय.
त्यात त्याने आईला मातृदिनाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
चेतनच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आईबद्दलचं प्रेम दिसून येतंय.
आपणही आईला शुभेच्छा देऊयात.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more