यशोमन आपटे हा मराठी मालिकांमधील देखणा अभिनेता म्हणून ओळखला जातो

सध्या 'शुभविवाह' मालिकेत आकाशची भूमिका साकारतोय.

नुकतेच त्याने आपल्या आईसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 

यशोमनच्या आईचा 60 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला. 

आईच्या वाढदिवसाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत

यासोबत एक सुंदर पोस्ट लिहत तिला मातृदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

त्याने खूप सुंदर शब्दात आपलं आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्यात 

आपणही यशोमनच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.