कलर्स मराठी वाहिनीवर लवकरचं 2 नवीन मालिका सुरू होणार आहेत.
'अबीर गुलाल' आणि 'अंतरपाट' ही नवीन मालिकांची नावं आहेत.
या दोन नवीन मालिका सुरू होणार म्हणजे आधीपासून या वेळेवर सुरू असलेल्या जुन्या मालिका बंद होतील
काव्यांजली' मालिकेतील अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री कश्मिराने मोठा खुलासा केलाय.
विश्वजीत म्हणून शेवटचे काही दिवस...खूप खूप आभार' असा फोटो शेअर केलाय.
मालिका वर्षभरापूर्वी सुरू झाली होती पण इतक्या लवकर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिकेला टीआरपी कमी येतोय. प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे मालिका बंद
काही दिवसांपूर्वी सुख कळले हि मालिका सुरु झाली होती.
अंतरपाट हि मालिका सुद्धा नवीन सुरु होणार आहे.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more