मित्रांनो आज आपण PDF Full Form पाहणार आहोत आणि त्यासोबतच PDF बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत
PDF Full Form
PDF चा full form आहे Portable Document Format
PDF हा कॉम्प्युटरमधील फाईलचा फॉरमॅट आहे. यात आपण डॉक्युमेंट, फोटो हे सेव्ह करू शकतो. हा फाईलचा फॉरमॅट त्याच्या फीचर्समुळे खूपच पॉप्युलर आहे.
हा फॉरमॅट 1992 साली Adobe कंपनीने डेव्हलप केला आणि 1993 साली PDF स्पेसिफिकेशन निशुल्क उपलब्ध करून दिले.
PDF फाईलचे फायदे
1. PDF फाईल ही नावाप्रमाणेच Portable Format फाईल असते म्हणजे तुम्ही त्या फाईलला कुठेही सेंड करू शकता.
2. या फॉरमॅटमध्ये तुमची फाईलची साईझ कॉम्प्रेस करता येते.
3. PDF फाईलची आपण सहज प्रिंट आऊट काढू शकतो आणि ती हाताळण्यास खूप सोपी असते.
4. PDF फाईलला आपण पासवर्ड टाकून सुरक्षित करू शकतो.
5. या फाईलमध्ये आपण एडिट करू शकत नाही त्यामुळे या फाईलमध्ये कोणताही व्हायरस ऍड करू शकत नाही.
तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की visit करा.