झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'लाखात एक आमचा दादा' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली.
ही मालिका चार बहिणी आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या दादाची आहे
आता या मालिकेचा जबरदस्त प्रोमोसुद्धा समोर आला आहे.
नितीश चव्हाण - नितीश या मालिकेत दादाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मालिकेत अभिनेता नितीश चव्हाणच्या एन्ट्रीने सगळेच खूप खुश झाले आहेत
तो 'लागिरं झालं जी' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी या मालिकेत दिसणार आहे.
या 'लागिरं झालं जी'मालिकेत त्याने आज्याची भूमिका साकारली होती.
मालिका संपली आणि नितीश चव्हाण गायब झाला होता.
पण आता तो परत आलाय त्यामुळे सगळेच खूप खुश आहेत.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more