येड लागलं प्रेमाचं  ही नवीन मालिका लवकरचं स्टार प्रवाहवर सुरु होईल.

या मालिकेत कोणकोणते कलाकार दिसणार आहेत ते आपण पाहूया.

विशाल निकम - विशाल या मालिकेत रायाची भूमिका साकारतोय.

पूजा बिरारी - पूजा या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारतेय.

नीना कुलकर्णी - त्या या मालिकेत मंजिरीच्या सासूबाईंच्या भूमिकेत आहेत.

अतिशा नाईक - त्या या मालिकेत मंजिरीच्या काकूंच्या भूमिकेत आहेत.

जय दुधाणे - जय या मालिकेत मंजिरीच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय टाक - तो या मालिकेत रायाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

उमेश दामले - ते या मालिकेत मंजिरीच्या सासरेंच्या भूमिकेत दिसतील.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.