प्रिया बापट आणि उमेश कामत आपल्या सर्वांची लाडकी जोडी आहे.

नुकतेच या दोघांच्या लग्नाला 13 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने प्रियाला एक प्रश्न विचारला गेला.

प्रियाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुम्ही बाळाचा विचार करताय का ?

तेव्हा प्रियाने सांगितलं, आमच्या लग्नाला 13 वर्षं पूर्ण झालीत, म्हणून अनेकदा आम्हाला हा प्रश्न विचारला जातो.

परंतु सध्या बाळ होऊ देण्याचा आमचा कोणताही विचार नाहीये. बाळ न होऊ देताही अनेक लोक जगतात.

नाटकांच्या प्रयोगादरम्यान एक काकूने मला याबद्दल विचारलं होतं, की तू बाळ का होऊ देत नाहीये ?

तेव्हा मी सांगितलं हा माझा पर्सनल मॅटर आहे. माझ्या आईनेही मला याबद्दल विचारलं नाहीये अजून.

एकूणच बाळ होऊ देणं हा प्रत्येक जोडप्याचा पर्सनल मॅटर आहे आणि ती त्यांच्यावर सोडून द्यायला हवा.

प्रिया लवकरच अनेक मराठी चित्रपटात दिसून येणार आहे. ती नाटकातही काम करतेय.

तारक मेहताच्या निर्मात्याला बसला ५ लाखांचा दणका. खालील लिंकवर क्लिक करा.