तारक मेहता का उलटा चष्मा सगळ्या भारतीयांचा आवडता विनोदी कार्यक्रम आहे.
पण मागील काही वर्षांपासून तारक मेहता वेगवेगळ्या वादांमध्ये अडकतोय.
मालिकेत रोशनची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बेनिवालने मालिका सोडली.
जेनिफरने मालिका सोडताना निर्माता असित मोदींवर सेक्सचुल हरासमेंटचे आरोप लावले होते.
जेनिफरने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत FIR आणि कोर्टात केसही केली होती.
आता कोर्टाने या केसमध्ये जेनिफरच्या बाजूने निकाल दिला आहे.
कोर्टाने असित मोदींना जेनिफरची थकबाकी आणि 5 लाख रुपये मोबदला देण्यास सांगितलंय.
या निर्णयामुळे जेनिफर मिस्त्री खूप खुश आहे आणि हा सत्याचा विजय असल्याचं सांगतेय.
जेनिफरने तारक मेहता मालिकेत जवळपास 14 वर्ष काम केलं आणि ती प्रेक्षकांची लाडकी होती.
लेक लाडकी योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
अधिक माहिती