प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली ? आज देणार मोठं सरप्राईज

प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली 

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच आपल्या कामामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आतासुद्धा ती एका नवीन कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केलेत. यामध्ये ती काही महत्वाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत तिची आईसुद्धा हजर आहे. आता प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

 प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली 

तिने शेअर केलेल्या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहलंय की, 23 एप्रिल 2024 ला सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही गोष्ट खूप दिवसांपासून मागे राहिली होती.

ही विवाहनोंदणी नाही, नक्कीच नाही.

या क्षणी माझं मन कृतज्ञतेने भरून गेलंय. उद्या पुन्हा भेटूया.

प्राजक्ताने या शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या सर्व चाहत्यांना हाच प्रश्न पडलाय की प्राजक्ताने नेमकी कोणत्या कागदपत्रांवर सही केलीय. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.

प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली
प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली

चाहत्यांनी आता आपले अंदाज लावायला सुरुवात केलीय. काहींच्या मते तिने नवीन घर घेतलं असेल तर काहींना तिने नवीन गाडी घेतली असेल असं वाटतंय. (प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली) प्राजक्ताने लिहलेल्या कविता लवकरच गाण्याच्या अल्बममध्ये रूपांतरित होणार आहेत आणि त्याच कॉन्ट्रॅक्टवर तिने सही केलीय असंही काहींना वाटतंय.

झी मराठीवर भाऊ बहिणीची नवीन गोष्ट

पण नक्की खरं काय आहे ते प्राजक्ता इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून नक्कीच शेअर करेल. प्राजक्ताच्या फॅन्ससाठी हे मोठं सरप्राईज असणार आहे. फॅन्स तिच्या या पोस्टची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली
प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर सही केली

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top