सोनाली कुलकर्णी आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.

सोनालीने नुकतंच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

2021 मध्ये सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं होतं.

या लग्नाला तिच्या कुटुंबातील फक्त 4 लोक हजर होते.

त्यांनतर तिने 2022 मध्ये विधिवत धुमधडाक्यात लग्न केलं.

तसंच तिने कुणालबरोबर व्हाईट वेडिंगसुद्धा केली.

या सर्व लग्नसोहळ्याचे कधीही न पाहिलेले फोटो तिने शेअर केलेत.

सोनालीने अचानक लग्नाची घोषणा केली होती, त्यामुळे सर्वांना धक्का बसलेला.

आता सोनालीच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झालीत आणि सुखाचा संसार करतेय.

आपणही तिला शुभेच्छा देऊयात.