चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांचा खूपच लाडका, पण काही दिवसांपूर्वी तो बंद झाला.
या शोनंतर यातील कलाकारांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे.
डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे 'हसताय ना ? या नवीन कॉमेडी शोमध्ये दिसताय
कुशल बद्रिके हा सोनी टीव्हीच्या 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये दिसतोय.
भारत गणेशपुरे हे झी मराठीवरील 'शिवा' मालिकेत भूमिका साकारताय.
सागर कारंडेसुद्धा 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकात काम करतोय.
श्रेया बुगडे बिग एफएमवर 'बिग हा हा हा कार' हा कार्यक्रम सादर करतेय.
सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येतो.
एकूणच प्रेक्षक या सर्वांना एकत्र पाहणं मिस करताय, एवढं मात्र नक्की.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more