अतुल्य : हे नाव खूप सुंदर आहे अतुल्य म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असा.
अगस्त्य : अगस्त्य हे आपल्या पुराणातील एका ऋषीचं नाव आहे.
हितांशू : हे नावसुद्धा खूपचं सुंदर आहे. हितांशू म्हणजे सर्वांचं हित चिंतणारा.
जयवर्धन : तुम्हाला जर तुमच्या मुलाचं नाव एकदम राजेशाही
मुरारी : भगवान श्रीकृष्ण यांचं हे एक नाव आहे.
प्रचेत : या नावाचा अर्थ होतो हुशार आणि ज्ञानी.
रेवंथ : या नावाचा अर्थ आहे सूर्य. तुमचं बाळ सूर्यासारखं तेजस्वी होईल,
सौमित्र : सध्या आपल्या आयुष्यात मित्रांना खूप महत्त्व आहे.
वैदिक : वेदांचे ज्ञान असलेला असा या नावाचा अर्थ होतो.
वत्सल : या नावाचा अर्थ होतो प्रेमळ. तुमच्या प्रेमळ बाळासाठी हे अगदी योग्य नाव आहे.