अमृता खानविलकर आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.

अमृता सोशल मीडियावर चांगली ऍक्टिव्ह असते.

पण ती कधीही तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत नाही.

आता अमृताने याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.

अमृताने सांगितलं की ती जेव्हा पोस्ट शेअर करते तेव्हा तिला ट्रोल केलं जातं.

पण तिच्या नवऱ्याला ट्रोल केलं जाऊ नये, अशी तिची इच्छा आहे.

अमृताचा नवरा हिमांशू मल्होत्रा प्रसिद्ध हिंदी सिरीयल अभिनेता आहे.

अमृता आणि हिमांशू 2004 सालापासून एकमेकांना ओळखतात.

अमृताने तिची पर्सनल लाईफ सोशल मीडियापासून दूर ठेवली आहे.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.