अभिनेत्री तापसी पन्नूने हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटात यश मिळवलंय.

नुकताच तिचा शाहरुख खानबरोबरोचा डंकी हा चित्रपट रिलीज झाला होता.

आणि आता तिच्याबद्दल एक खूप आनंदाची बातमी समोर येत आहे. 

अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप लग्न उरकलं आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला.

तापसी पन्नूच्या नवऱ्याचं नाव आहे Mathias Boe.

Mathias Boe हा एक जगप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहे.

Mathias Boe ने २०१२ चीन ऑलिम्पिकमध्ये रोप्यपदक मिळवलं होते.

Mathias Boe आणि तापसी पन्नूची ओळख बॅडमिंटन मॅचदरम्यानच झालेली.

सध्या तो भारतीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.

मुग्धाला काकू म्हणणाऱ्या ट्रोलरला प्रथमेशने शिकवला धडा. खालील लिंकवर क्लिक करा.