मुग्धा वंशपायन आणि प्रथमेश लघाटे सर्वांचं आवडतं जोडपं आहे.

नुकतंच या दोघांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले आहेत. 

यानिमिताने त्यांनी गोव्यातील पुरातन मंदिरांचं दर्शन घेतलं.

सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही बातमी सांगितली.

अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर एका बाईने चक्क तू काकू दिसते अशी कमेंट केली.

ही कमेंट मुग्धाला आवडली नाही आणि तिने थँक यु आजी असा रिप्लाय दिला.

तर या बाईने मी तुझ्यासारखी नाही, मॉडर्न आहे असं उत्तर दिलं.

मग या पोस्टवर प्रथमेशने माकड म्हणतं माझी लाल असा रिप्लाय दिला.

एकूणच मुग्धा आणि प्रथमेशने या बाईला सणसणीत उत्तर दिलं एवढं मात्र नक्की.

मृणाल दुसानिस करतेय टीव्हीवर कमबॅक. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.