यशोमन आपटे - यशोमनने या मालिकेत आकाशची भूमिका साकारलीय.
मधुरा देशपांडे - मधुरा या मालिकेत भूमी हे पात्र साकारताना दिसतेय
विशाखा सुभेदार - विशाखा या मालिकेत रागिणी या पात्रात दिसतेय.
मनोज कोल्हटकर - हे या मालिकेत माधवच्या भूमिकेत दिसत आहेत.
मृणाल देशपांडे - त्या या मालिकेत निलांबरी हे पात्र साकारताय.
शीतल शुक्ला - या मालिकेत त्या सुरेखाची भूमिका साकारत आहेत.
अभिजीत श्वेतचंद्र - अभिजीत या मालिकेत अभिजीत पटवर्धन हे पात्र साकारतोय
अक्षय जाधव - अक्षय या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे
काजल पाटील - काजल या मालिकेत मानसी या भूमिकेत दिसतेय.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more