IPL २०२४ सुरु झालंय. पण सर्वात जास्त चर्चा आहे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची
मुंबईला ५ वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा.
परंतु २०२४ च्या हंगामात मुंबईने रोहितऐवजी हार्दिकला कर्णधार बनवलं
यामुळे आधीच मुंबई इंडियन्स आणि रोहितचे फॅन्स खूप नाराज आहेत.
त्यातचं मुंबई आणि गुजरातच्या मॅचमध्ये हार्दिकने रोहितचा अपमान केलाय.
हार्दिकचा मॅचदरम्यान एक विडिओ व्हायरल झालाय जेथे तो रोहितला सीमारेषेवर पाठवतोय.
या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि रोहितचे हावभाव पाहून फॅन्स म्हणताय कि हार्दिकने रोहितचा अपमान केलाय.
यामुळे रोहितचे फॅन्स खूप भडकलेत आणि हार्दिकला छपरी म्हणून ट्रोल करताय.
आयपीएलशी निगडित लेटेस्ट अपडेट्ससाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अधिक माहिती