Full Form Of Internet : तुम्ही रोज वापरत असलेल्या Internet चा फुल फॉर्म माहितेय का ?

Full Form Of Internet 

Full Form Of Internet आज आपण Internet चा full form आणि काही इंटरेस्टिंग माहिती जाणून घेणार आहोत.

Full Form Of Internet 

Full Form Of Internet आहे Interconnected Network.

इंटरनेट हे एक जागतिक नेटवर्क आहे ज्याच्या आधारे जगभरातील कॉम्प्युटर हे एकमेकांशी जोडलेले आहेत. इंटरनेट हा माहितीचा ज्ञानाचा महासागर तर आहेच त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपण जगभरातील माणसांच्या संपर्कात राहू शकतो.

इंटरनेट हे इतकं मोठं नेटवर्क आहे की ज्यात स्थानिक ते जागतिक, सरकारी, प्रायव्हेट, शैक्षणिक सर्व संस्था नेटवर्कशी जोडलेल्या आहेत.

इंटरनेटचा जन्म हा 1960 च्या काळात झाला. अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये कॉम्प्युटरला एकमेकांशी जोडण्यासाठी इंटरनेटचा शोध लावण्यात आला.

आजच्या आधुनिक काळात आपण इंटरनेटशिवाय जगूच शकत नाही. आधी म्हणायचे की माणसाच्या 3 जीवनावश्यक गरजा आहेत त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा पण आता बदलत्या काळानुसार त्यात चौथी गरज जोडली गेलीय ती म्हणजे इंटरनेट.

UPS चा फुल फॉर्म माहितेय का ?

आज इंटरनेटशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. आज आपण इंटरनेटमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभराशी जोडलेले राहू शकतो.

नोकरीच्या संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अर्ज करू शकतो. आपण घरापासून दूर असलो तर इंटरनेटच्या सहाय्याने आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करू शकतो.

आजकाल तर आपण आजारी पडलो तरी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते आपल्याला व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे चेक करू शकतात.

वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे ऑफिसचं कामही घरूनच करू शकता.

अशाप्रकारे इंटरनेटचे असंख्य फायदे आहेत.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !  

Scroll to Top