How To Buy AC संपूर्ण देशात सध्या वाढत्या उन्हाने हाहाकार माजवला आहे. या उन्हाळ्यापासून वाढत्या गर्मीपासून स्वतःचा बचाव कसा करावा, हाच प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. मग यासाठी काही पर्याय समोर उभे राहतात, ते म्हणजे फॅन, कुलर आणि एसी.
जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये फॅन आणि कुलर तर आपल्या दिसतात. परंतु आता उष्णता आणि तापमान एवढं वाढलंय की, फॅन आणि कुलरचा काही फायदा होत नाहीये. त्यामुळे अनेक लोक नवीन एसी घेण्याचा विचार करत आहेत.
How To Buy AC
तुम्हीसुद्धा असा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका सेलबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, ज्या सेलमध्ये तुम्हाला एसी खूप स्वस्तात मिळतील, मोठा डिस्काउंट मिळेल आणि आणखी काही ऑफर्स मिळतील.
या सेलचं नाव आहे फ्लिपकार्ट बीच सेविंग डे सेल. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला एसीवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. अवघ्या 20000 रुपयांमध्ये स्प्लिट एसी मिळेल. त्याचबरोबर ब्रांडेड एसीवर सुद्धा मोठा डिस्काउंट देण्यात आला आहे. तसंच बँक डिस्काउंट, एक्सचेंज बोनस अशा अनेक ऑफर्ससुद्धा आहेत.
तुम्ही फ्लिपकार्ट या वेबसाईटवर किंवा ॲपवर जाऊन तुम्हाला हवा तो एसी पाहू शकता, फीचर्स चेक करू शकता आणि ऑर्डर करू शकता. त्यानंतर तुम्हाला उष्णतेपासून नक्कीचं बचाव करता येईल, एवढं मात्र नक्की.
AC विकत घेण्याआधी या गोष्टींचा विचार करा
परंतु एसी सिलेक्ट (How To Buy AC) करणं, एसी विकत घेणं, हे काही सोपं काम नाहीये. फॅन किंवा कुलर घेताना जास्त विचार करावा लागत नाही. परंतु एसीबद्दल खूप साऱ्या टेक्निकल गोष्टींचा विचार करावा लागतो.
एसी हे वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये येतात. 1 टन, 1.5 टन, 2 टन यापेक्षा जास्त कॅपॅसिटीचे एसी सुद्धा येतात. तुम्हाला तुमच्या घरातील जी रूम कूल करायची आहे, त्या रूमचा आकार किती मोठा आहे, यावरून एसीची कॅपॅसिटी ठरवता येते. जर रूम मोठी असेल आणि तुम्ही कमी कॅपॅसिटीचा AC घेतला, तर त्या एसीचा काही फायदा होणार नाही.
उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा.
त्याचबरोबर सध्या स्टार रेटिंगवाले AC उपलब्ध आहेत. (How To Buy AC) म्हणजे जितके जास्त स्टार येतील तितकंच तुमचं विजेचे बिल कमी येईल. परंतु जास्त पावर सेविंगवाले एसी महागसुद्धा असतात. मग सुरुवातीचा खर्च जास्त करायचा की, नंतर विज बिल जास्त द्यायचं, हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल.
एकूणचं एसी घेताना तुम्हाला एक्स्पर्ट अडवाईज लागणार, एवढं मात्र नक्की. तर तुम्ही इसी घेण्याचा विचार करताय का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !