सध्या कलर्स मराठीची नवीन मालिका अबीर गुलाल सगळीकडे चर्चेत.
आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय.
या प्रोमोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार दिसतेय.
अभिनेत्री गायत्री दातार मालिकेत मुख्य भूमिका साकारेल.
गायत्रीने तब्बल 5 वर्षानंतर या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलंय.
2018 मध्ये तिने तुला पाहते रे मालिकेतून पदार्पण केलं होतं.
ही मालिका तुफान गाजली होती आणि गायत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली.
सुबोध भावे आणि गायत्रीची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली होती.
त्यांनतर मात्र गायत्रीने ब्रेक घेतला होता आणि आता ती परतलीये.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more