आयुष्यात एकदातरी आयफोन विकत घ्यायचा असं प्रत्येकाचं स्वप्नं

परंतु आयफोनच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.

पण आता आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीये.

फ्लिपकार्टवर बिग सेविंग डे सेल सुरू झालाय.

या सेलमध्ये आयफोनच्या 2 मॉडेल्सवर भरगोस सूट मिळतेय.

आयफोन 14 फक्त 55 हजार रुपयांना मिळतोय आणि अनेक डिस्काउंट आहेत.

तर आयफोन 12 फक्त 40000 रुपये किमतीत उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड ऑफरचा लाभ घेत आणखी डिस्काउंट मिळेल.

तुम्ही जुना मोबाईल एक्स्चेंज करत मोठा डिस्काउंट मिळवू शकतात.

आणखी माहितीसाठी स्वाईप अप करा.