'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्याची नंबर 1 ची मालिका आहे.
जुई गडकरी - जुई ही या मालिकेत सायलीची भूमिका साकारतेय.
अमित भानुशाली - अमित या मालिकेत अर्जुनच्या भूमिकेत दिसतोय.
ज्योती चांदेकर - या मालिकेत अन्नपूर्णा सुभेदार यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
प्राजक्ता दिघे कुलकर्णी - या मालिकेत कल्पनाची भूमिका साकारताय.
मोनिका दाभाडे - मोनिका या मालिकेत अस्मिताच्या भूमिकेत दिसून येतेय.
प्रियांका टेंडोलकर - प्रियांका या मालिकेत प्रियाची भूमिका साकारतेय.
अतुल महाजन - हे या मालिकेत प्रतापच्या भूमिकेत दिसताय.
मयूर खांडगे - मयूर या मालिकेत महिपतच्या भूमिकेत दिसताय.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more