Summer Special Tips : उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी 10 टिप्स फॉलो करा.

Summer Special Tips

Summer Special Tips सध्या उन्हाने अंगाची लाहीलाही होतेय. मे महिन्यात तापमान वाढीमुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. लहानांपासून मोठ्यांना या उन्हाचा खूप खूप त्रास होतोय. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी (Summer Special Tips) 10 टिप्स घेऊन आलो आहोत.

Summer Special Tips

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानात तुम्हाला पाणी वाचवू शकतं. जास्तीत जास्त पाणी प्या.

top 10 pro summer tips to save your health

हो पण हे पाणी फ्रिजमधील गारेगार नसावं. शक्यतो माठात गार झालेलं पाणी प्यावं. पाणी कधीही उभं राहून पिऊ नये, पाणी नेहमी बसूनचं प्यावं.

top 10 pro summer tips to save your health

भरदुपारी ऊन जास्त असताना घराबाहेर निघणं शक्यतो टाळावं.

top 10 pro summer tips to save your health

घराबाहेर पडण्याची गरज असल्यास पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

top 10 pro summer tips to save your health

उन्हात बाहेर पडल्यास चेहऱ्याच्या बचावासाठी सनस्क्रीन लावावी.

top 10 pro summer tips to save your health

फक्त पाणीचं नाही तर ताक, लस्सी, चिंच आणि कैरीचं पन्ह ही पेय प्यायला हवीत.

top 10 pro summer tips to save your health

नेहमी AC किंवा फॅनमध्ये राहण्यापेक्षा झाडाच्या गार सावलीत बसावे.

top 10 pro summer tips to save your health

घराबाहेरून थकून आल्यास लगेच पाणी पिऊ नये किंवा अंघोळ करू नये.

top 10 pro summer tips to save your health

Nashik Street Food : नाशिकमधील टॉप 10 स्ट्रीट फूड
https://faktyojana.com/nashik-street-food/

या उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची काळजी ह्या आणि या सर्व टिप्स फॉलो करा.

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top