Top 10 Street Food In Kolhapur : कोल्हापूरमधील टॉप 10 स्ट्रीट फूड

Top 10 Street Food In Kolhapur

Top 10 Street Food In Kolhapur कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राची शान. येथील सगळंच भारी असतं. म्हणूनचं येथील स्ट्रीट फूडसुद्धा खूप टेस्टी अँड युनिक आहे. आज आपण कोल्हापूरमधील टॉप 10 स्ट्रीट फूडबद्दल माहिती घेणार आहोत.

Top 10 Street Food In Kolhapur

झाडाखालचा वडापाव : कोल्हापूरमध्ये वडापाव खायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे.

Top 10 Street Food In Kolhapur
झाडाखालचा वडापाव

दावणगिरी लोणी डोसा सेंटर : साऊथ इंडियन खायची इच्छा झाल्यास हा बेस्ट ऑप्शन

दावणगिरी लोणी डोसा सेंटर
दावणगिरी लोणी डोसा सेंटर

दत्ता भेळ दुर्वांकुर : येथील भेळ नाही खाल्ली तर कोल्हापूरात काय खाल्लं ?

दत्ता भेळ दुर्वांकुर
दत्ता भेळ दुर्वांकुर

आपला वडा : येथील चाटचे ऑप्शन खूप टेस्टी आणि इंटरेस्टींग आहेत.

आपला वडा
आपला वडा

चाट बाजार : जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर चाट बाजारला भेट द्यायलाचं हवी.

चाट बाजार
चाट बाजार

क्रिमी नट्स : आईस्क्रीम खायची इच्छा झाली असेल तर हा बेस्ट ऑप्शन

क्रिमी नट्स
क्रिमी नट्स

जय अंबे : अस्सल कोल्हापुरी थाळी खायची असेल तर फक्त जय अंबे

जय अंबे
जय अंबे

श्री पुरोहित स्वीट्स : तिखट खाऊन कंटाळला असाल तर श्री पुरोहित स्वीट्सला भेट द्या.

श्री पुरोहित स्वीट्स
श्री पुरोहित स्वीट्स

फॅम बॅम कॅफे : पिझ्झा, बर्गर आणि कॉफीसाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन

फॅम बॅम कॅफे
फॅम बॅम कॅफे

पुण्यातील टॉप १० स्ट्रीट फूड पाहिलेत का ?

कोल्हापुरात (Top 10 Street Food In Kolhapur) तुमचं फेव्हरेट स्ट्रीट फूड कोणतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा.

अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top