धनश्री काडगावकर हे नाव घेतलं की आठवतात वहिणीसाहेब.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री खूप प्रसिद्ध झाली.

धनश्री सोशल मीडियावरही चांगलीचं ऍक्टिव्ह असते.

आता तिने सोशल मीडियावर तिच्या ऋषिकेश ट्रिपचे फोटो शेअर केलेत.

तुम्हीही निसर्गाची शांतता अनुभवायला येथे या असं ती म्हटलीये.

धनश्रीच्या या ऋषिकेश ट्रिपमध्ये तीही खूप सुंदर दिसतेय.

धनश्रीचे हे फोटोज तिच्या फॅन्सला खूप खूप आवडलेत.

काही महिन्यांपूर्वी ती झी मराठीच्या तू चाल पुढं मालिकेत दिसून आली होती.

धनश्रीचे फॅन्स तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.