आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध आपल्या सर्वांचा लाडका.

अनिरुद्धची भूमिका साकारलीये प्रसिद्ध अभिनेता मिलिंद गवळी यांनी.

मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केलाय.

त्यांनी सांगितलं की, पुण्याला ते भाच्यासोबत क्रिकेट खेळायला गेले होते.

तेव्हा त्यांच्या शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.

मिलिंद गवळी मुंबईतील शारदाश्रम शाळेत शिकले आहेत.

या शाळेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीसुद्धा होते.

सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर सर मिलिंद गवळी यांनाही कॅचिंग प्रॅक्टिस द्यायचे.

सचिन आणि कांबळीला पाहून आपल्याला हा खेळ जमणार नाही असं त्यांना वाटलेलं.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.