Marathi Pranay Katha : शूटिंग सुरू असताना त्याने सर्वांसमोर माझे सगळे कपडे

Marathi Pranay Katha

Marathi Pranay Katha ऐश्वर्या खूप सुंदर होती. नावाप्रमाणे तिच्याकडे सुंदरतेचे ऐश्वर्य होतं. तिच्याकडे एकदा जो पहायचा तो पाहतचं राहायचा. कॉलेजमध्ये असा एकही मुलगा नव्हता, जो तिच्या प्रेमात नव्हता. परंतु ऐश्वर्याचं खरं प्रेम तिच्या स्वप्नावर होतं, एक अभिनेत्री बनायचं स्वप्न.

हे स्वप्न फक्त तिचं एकटीचं नव्हतं. तर तिच्या आईचंही होतं. ऐश्वर्याची आई रेणुकाला अभिनेत्री बनायचं होतं. परंतु ते शक्य नाही झालं. त्यामुळे ऐश्वर्याच्या जन्मानंतर तिने ठरवलं की, माझं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल. ऐश्वर्या पूर्ण करेल आणि लहानपणापासूनचं तिने ऐश्वर्याला अभिनय, गायन, नृत्य, यांचे धडे द्यायला सुरुवात केली. आता ऐश्वर्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती आणि ती एक अभिनेत्री म्हणून परिपूर्ण होती.

Marathi Pranay Katha 

वयाच्या चौदाव्या वर्षापासूनचं तिने अनेक सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या सगळ्या स्पर्धा तिने जिंकल्याही होता. Marathi Pranay Katha ती मॉडेलिंगही करायची. अनेक ब्रँडसाठी तिने अॅडवर्टाइजमेंटही केल्या होत्या. परंतु आता तिला चित्रपटात अभिनेत्री बनायचं होतं. त्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती. ऑडिशन्स देत होती.

एक दिवस ऐश्वर्याला एक ईमेल येतो आणि हा ईमेल वाचून ती खूप खुश होते. ती धावतचं आईबाबांच्या खोलीमध्ये येते आणि आईला घट्ट मिठी मारते. रेणुका विचारते, Marathi Pranay Katha “काय झालं, एवढी का खुश आहेस ?” ऐश्वर्या सांगते, “अगं आई मी त्या हिंदी फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं ना. मी त्यामध्ये सिलेक्ट झालेय. मला आता फायनल ऑडिशन द्यायचंय फिल्मच्या डिरेक्टरसमोर आणि एकदा का त्यांनी मला सिलेक्ट केलं, मग मी मोठ्या पडद्यावर दिसणार. खूप मोठी हीरोइन बनणार  तुझं आणि माझं दोघींचं स्वप्न पूर्ण करणार.”

हे ऐकून रेणुकालाही खूप आनंद होतो. कारण ही हिंदी फिल्म खूप मोठी असते आणि या फिल्ममध्ये Marathi Pranay Katha जर आपल्या मुलीला हिरोईनचा रोलं मिळाला, तर तिचं नशिब बदलेलं हे रेणुकाला माहीत होतं. रेणुका विचारते, “कधी आहे फायनल ऑडिशन आणि कुठे जायचंय ?”

मराठी इमोशनल स्टोरी

ऐश्वर्या सांगते, “उद्या जायचं आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलंय.” रेणुका म्हणते, “ठीक आहे, जाऊया आपण दोघी उद्या.” ऐश्वर्या म्हणते, “नाही आई, तुला नाही येता येणार. ईमेलमध्ये लिहिलंय की, Marathi Pranay Katha मला एकटीलाचं जावं लागेल.” रेणुका विचारते, “असं कसं ?”ऐश्वर्या तिला समजावून सांगते, “अगं मोठी फिल्म आहे ना आणि तू काय माझ्याबरोबर येणार आहेस का सगळीकडे. त्यांना माझा कॉन्फिडन्स चेक करायचा असेल की, मी कम्फर्टेबल आहे. Marathi Pranay Katha तू नको काळजी करू, तेथे मी एकटी नसेल, खूप सारे लोक असतील. करेल मी मॅनेज.”

रेणुकाला हे पटत नाही .परंतु तिचाही नाईलाज होतो आणि ती यासाठी तयार होते. तेवढ्यात ऐश्वर्याला डिरेक्टरच्या असिस्टंटचा फोन येतो. ऐश्वर्या फोन उचलते. Marathi Pranay Katha तेव्हा असिस्टंट सांगतो, “उद्या तुम्हाला ऑडिशनला यायचंय. येताना काही वेस्टर्न ड्रेसेस घेऊन या. ट्रायल ही होईल.” ऐश्वर्या हो म्हणते आणि खूप एक्साईटेड होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या छान मेकअप करते. ती मेकअपचं सामान, कपडयाची बॅग भरून सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचते. तेथे रिसेप्शनला या डिरेक्टरचा Marathi Pranay Katha असिस्टंट उभा असतो. तो ऐश्वर्याला डिरेक्टरच्या रूममध्ये घेऊन जातो. परंतु जशी ऐश्वर्याला अपेक्षा होती, तसं इथे लोकांची गर्दी नसते. दुसऱ्या मुली ऑडिशनला आलेल्या नसतात. फक्त ऐश्वर्या एकटीचं असते.

डिरेक्टर खूप प्रसिद्ध असतात. त्यांना पाहून ऐश्वर्याला खूप आनंद होतो. ऐश्वर्या त्यांच्याशी हात मिळवते आणि म्हणते, “सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे.” डिरेक्टर म्हणतात, “मी सुद्धा तुझा फॅन झालोय, तुझं Marathi Pranay Katha ऑडिशन पाहून. किती छान एक्टिंग करतेस, डान्सही छान करते आणि दिसण्याबद्दल तर काही दुमतचं नाही. अतिशय सुंदर आहेस तू. या फिल्मनंतर या इंडस्ट्रीवर राज्य करणार तू, लिहून घे माझ्याकडून.” हे ऐकून ऐश्वर्या खूप खुश होते, तिचा आनंद गगनात मावत नाही.

ऐश्वर्या म्हणते, “सर फक्त एक शंका आहे. मी एकटीच ऑडिशनला आहे का ? बाकी कोणी नाहीये इथं.” डिरेक्टर म्हणतात, “खूप साऱ्या मुली होत्या. परंतु तू मला Marathi Pranay Katha सर्वात जास्त आवडलीस. म्हणून ही ऑडिशन तर फक्त एक औपचारिकता आहे. तू तुझा रोल कन्फर्म समज. आता तुझ आयुष्य बदलणार.” ऐश्वर्या खूप खुश होते आणि थँक्यू थँक्यू म्हणते.

डिरेक्टर त्यांच्या असिस्टंटला तिथून जायला सांगतात. असिस्टंट जाताना दरवाजा लावून घेतो. डिरेक्टर मस्त सोफ्यावर बसतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, “तुझ एक छोटसं ऑडिशन घ्यायचंय मला. Marathi Pranay Katha ही थोडी बोल्ड फिल्म आहे. यामध्ये खूप सारे वेस्टर्न कपडे तुला घालावे लागतील. त्यामुळे तू कम्फर्टेबल आहेस की, नाही हे मला सांग.”

ऐश्वर्या म्हणते, “हो सर मला काही प्रॉब्लेम नाहीये. स्क्रिप्तच्या डिमांडनूसार मी सगळं करायला तयार आहे.” डिरेक्टर विचारतो, “पण माझ्या Marathi Pranay Katha डिमांडनूसार काही करायला तयार आहेस की नाही.” ऐश्वर्याला काही कळत नाही आणि ती म्हणते, “मला नाही कळलं सर, तुम्ही काय बोलताय ?”

डिरेक्टर म्हणतो, “माझा अर्थ होता की, मी तुला वेगळी ऍक्टिंग करायला लावली, डान्स करायला लावला, एक्स्प्रेशन द्यायला लावले, तर त्यासाठी तू तयार आहेस का ?” Marathi Pranay Katha ऐश्वर्या म्हणते, “हो सर तुम्ही इतके मोठे डिरेक्टर आहात. तुमच्या हाताखाली मी सगळं शिकेल. मला एक परिपूर्ण अभिनेत्री व्हायचंय, त्यामुळे मी तुमच्या सर्व ऑर्डर्स, सगळे सजेशन ऐकेल.”

डिरेक्टर सर खूप खुश होतात आणि म्हणतात, “मला सुद्धा तेचं हवं आहे. चल सर्वात आधी तू वेस्टर्न कपड्यांमध्ये Marathi Pranay Katha कम्फर्टेबल आहेस नाही हे चेक करू. तुला वेस्टर्न कपडे आणायला लावले होते ना, ते ट्राय कर.”

ऐश्वर्या म्हणते, “ठीक आहे सर, वॉशरूम कोठे आहे ?” डिरेक्टर म्हणतो, “वॉशरूमची काय गरज आहे, येथे चेंज कर, इथे आहे तरी कोण ?” हे ऐकून ऐश्वर्याला मोठा Marathi Pranay Katha धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणते, “सर हे काय बोलताय तुम्ही ? तुमच्यासमोर मी कशी काय चेंज करू शकते ?” डिरेक्टर हसू लागतो आणि म्हणतो, “अरे मी तर चेष्टा करत होतो. सिरीयसली नको घेऊ. पहा तिकडे आहे वॉशरूम.” असं म्हणून डिरेक्टर हात दाखवतो.

ऐश्वर्या चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल आणते आणि वॉशरूममध्ये ड्रेस चेंज करायला जाते. ती एक वेस्टर्न शॉर्ट ड्रेस घालून येते. तिला या ड्रेसमध्ये पाहून Marathi Pranay Katha डिरेक्टर तिच्याकडे एकटक पाहतचं राहतो. वरपासून खालपर्यंत तो तिच्या शरीराला न्याहाळतो. त्यांची ही नजर ऐश्वर्याला वेगळी वाटते.

डिरेक्टर ऐश्वर्याच्या खूप जवळ येतो आणि म्हणतो, “खूप सुंदर, खूपचं सुंदर, माझा निर्णय नाही चुकलाय.” Marathi Pranay Katha असं म्हणून तो ऐश्वर्याच्या मागे येतात आणि तिच्या खांद्यांवर हात ठेवतो. ऐश्वर्याला हे आवडत नाही. परंतु इतक्या मोठ्या डिरेक्टरला काही बोलण्याची तिची हिंमत होत नाही.

डिरेक्टर ऐश्वर्यासमोर येतो आणि म्हणतो, “आता विचार कर, तुझा एक रोमँटिक सीन आहे आणि मी तुझा हिरो आहे. Marathi Pranay Katha मिठी मार मला.” ऐश्वर्या म्हणते, “हे काय म्हणताय सर ?” डिरेक्टर म्हणतो, “कोणताही सीन करण्याआधी रंगीत तालीम असतेचं ना, चल मला मस्त हग कर, मिठी मार.”

ऐश्वर्याने आजपर्यंत असं ऑडिशन कधीही दिलेलं नसतं. ती खूप घाबरते. परंतु ही खूप मोठी संधी आहे. हा विचार Marathi Pranay Katha करून ती डिरेक्टरला मिठी मारते. डिरेक्टर खूप खुश होतो आणि ऐश्वर्याला घट्ट पकडतो.

ऐश्वर्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. पण डिरेक्टर तिला काही सोडत नाही. ऐश्वर्या खूप चिडते आणि त्याला दूर लोटते. डिरेक्टर खाली पडता पडता वाचतो. Marathi Pranay Katha तो खूप चिडतो आणि म्हणतो, “हे काय करतेस तू, मला लोटण्याची हिंमत कशी झाली तुझी ?”

ऐश्वर्या म्हणते, “सॉरी सर, परंतु तुम्ही मला सोडतचं नव्हता.” डिरेक्टर म्हणतो, “हा सीनचं तसा आहे, तुला हिरो सोडणार नाहीये. तुला कसं कळत नाही. चल पुन्हा एकदा मला मिठी मार.” ऐश्वर्या म्हणते, Marathi Pranay Katha “नाही सर, मला कम्फर्टेबल वाटत नाहीये. फिल्मच्या सेटवर गोष्ट वेगळी आहे आणि असं इथे एका रूममध्ये हे सगळं करणं मला चुकीचं वाटतंय.”

डिरेक्टर एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, “बस झाली ही नाटक. आता तुला खरं खरं सांगतो. तुला जर या फिल्ममध्ये हीरोइनचा रोल करायचा असेल, तर मी जे Marathi Pranay Katha काही करेल, ते गुपचूप करू द्यायचं आणि तु मला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणू शकत नाही. तर तुला ही फिल्म मिळेल. हिरोईनचा रोल मिळेल.”

हे ऐकून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनचं सरकते. ती म्हणते, “सर हे काय बोलताय तुम्ही ? मला हीरोइन व्हायचंय. परंतु मी हे सगळं नाही करू शकत. Marathi Pranay Katha मी चांगल्या घरची मुलगी आहे. माझ्या आई बाबांनी माझ्यावर चांगलं संस्कार केलेत आणि काम मिळवण्यासाठी मी या खालच्या थराला नाही जाणार.”

हा डिरेक्टर हसू लागतो आणि म्हणतो, “सुरुवातीला प्रत्येक मुलगी असंच बोलते. पण उद्या काम नाही ना मिळालं, Marathi Pranay Katha मग तयार होते. तुला इतका मोठा चान्स मिळतोय, तर गपचूप हो म्हण. नाहीतर तुला इंडस्ट्रीच्या बाहेर फेकून देईल. तुला काम मिळणार नाही. तुला बॅन करून टाकेल मी.”

ऐश्वर्या म्हणते, “सर तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु काम मिळण्यासाठी मी असा माझा सौदा नाही करणार. कधीच नाही करणार. मी नाही हीरोइन बनले तरी चालेल आणि तुम्हाला खरं सांगायचं, Marathi Pranay Katha तर चांगली आणि वाईट माणसं सगळीकडेचं असतात. जर या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या सारखी वाईट माणसं आहेत. तर चांगली माणसही असतील. जी माझ्या टॅलेंटकडे पाहून मला काम देतील आणि कोणी कोणाचं नशीब नाही बदलू शकत. तुम्हीही नाही.”

डिरेक्टर खूप चिडतो आणि म्हणतो, “तुला मी आता सोडत नाही” आणि तो ऐश्वर्याच्या अंगावर धावून येतो. ऐश्वर्या स्वतःला वाचवते. ती तिच्या पर्समधून पेपर स्प्रे बाहेर काढते आणि या डिरेक्टरच्या डोळ्यावर Marathi Pranay Katha मारते. त्याचे डोळे खूप जळू लागतात. तो ओरडू लागतो. तेव्हा ऐश्वर्या एक सणसणीत त्याच्या थोबाडीतही मारते. आणि म्हणते, “मला तुमच्यासारख्या लोकांबद्दल माहिती होतं. त्यामुळे मी आधीचं सगळी तयारी करून आले होते.

यानंतर पुन्हा कोणत्या मुलीच्या वाट्याला जायची हिम्मत करू नका. मला कामाची गरज आहे, परंतु ते मी माझ्या टॅलेंटवर, माझ्या मेहनतीच्या बळावर मिळवेल, Marathi Pranay Katha धंदे करून नाही.” ऐश्वर्या पुन्हा एकदा डिरेक्टरच्या थोबाडीत मारते आणि तेथून निघून जाते. डिरेक्टर खूप घाबरलेला असतो.

ऐश्वर्या घरी पोहोचते आणि आई-बाबांना झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या रेणुकाला म्हणते, “आई मला माफ कर मी तुला न घेताचं ऑडिशनला गेले. परंतु यानंतर मी नेहमी तुझ्याबरोबर जाईल आणि आज मी तुला एक वचन देते, काम मिळण्यासाठी मी कधी काही चुकीचं करणार नाही.”

रेणुका आणि ऐश्वर्याच्या बाबांना तिचा खूप अभिमान वाटतो आणि त्या दिवसानंतर ऐश्वर्या या क्षेत्रात स्वतःच्या Marathi Pranay Katha मेहनतीच्या बळावरचं यश मिळवायचं ठरवते आणि अशा लोकांनाही चांगला धडा शिकवायचा ठरवते.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या इतर कथाही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top