Top 10 Summer Vacation Destinations In Maharashtra उन्हाळा सुरु झाला आणि शाळांना सुट्ट्या लागल्या कि सर्वांनाच कुठेतरी फिरायला जावं अशी इच्छा होते. पण कोठे जावं हा प्रश्न उभा राहतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील टॉप 10 प्रेक्षणीय स्थळं घेऊन आलो आहोत.
Top 10 Summer Vacation Destinations In Maharashtra
येऊर हिल्स हे अतिशय सुंदर टेकड्या आणि घनदाट जंगलाने नटलेलं पर्यटन क्षेत्र आहे.
अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीचं शहर आहे. अलिबागमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत.
पावसाळ्यात माळशेज घाट हा पर्यटकांसाठी खूपच महत्वाचा पिकनिक पॉईंट आहे.
गोराई हे मुंबईमधील धारावी भेटचं एक गाव आहे. गोराई तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
चिंचोटी धबधबा हा पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात स्थित आहे. हा धबधबा खूपच सुंदर
संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईतील बोरिवली याठिकाणी आहे. हे ठिकाण पावसाळ्यात पिकनिकसाठी उत्तम
लोणावळा हे हिलस्टेशन म्हणून खूपच लोकप्रिय आहे. लोणावळा आपल्या चिक्कीसाठी खूपच फेमस आहे.
कर्जत हे मुंबईपासून जवळच असलेलं डोंगराळ ठिकाण आहे. या शहरातून उल्हास नदी वाहते.
तर हे आहेत महाराष्ट्रातील टॉप १० पिकनिक स्पॉट्स (Top 10 Summer Vacation Destinations In Maharashtra). तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाणार आहात नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद ।