Top 10 Street Food In Mumbai आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं स्ट्रीट फूड. वडापावपासून पावभाजी आणि पावभाजीपासून पाणीपुरी मुंबईचं सगळंच स्ट्रीट फूड एक नंबर असतं. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी मुंबईतील टॉप १० स्ट्रीट फूड (Top 10 Street Food In Mumbai) कोणते आहेत, याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
Top 10 Street Food In Mumbai
#सरदार पावभाजी : पावभाजीचा जन्म मुंबईतचं झाला आणि मुंबईची सरदार पावभाजी प्रसिद्ध आहे.
#सम्राट वडापाव : नावाप्रमाणेचं मुंबईतील वडापाव सम्राट आहे हा वडापाव.
#बादशाह पाणीपुरी : मुंबईत पाणीपुरी खायची असेल तर चौपाटीवरची बादशाह पाणीपुरी
#शर्मा भेळपुरी : मुंबईची भेळपुरी खायची असेल तर शर्मा भेळपुरीचं.
#कैलाश परबत रगडा पॅटीस : रगडा पॅटिस खायचं असेल तर कैलाश परबत हा पर्याय.
#अमर मुंबई सँडविच : मुंबई सँडविच खायचं असेल तर अमर ज्यूस सेंटर पर्याय.
#बाबा फालुदा : उन्हाळ्यात थंडगार फालुदा पिण्यासाठी बाबा फालुदा हा पर्याय.
#अळूवडी : महाराष्ट्रीयन अळूवडी खायची असेल तर मुंबईत अनेक पर्याय.
तुम्ही म्हणाल हे तर फक्त ९ स्ट्रीट फूड आहेत. १० वा पर्याय कोठे आहे ? तर मित्रांनो दहावा पर्याय तुम्ही सांगायचा आहे. यापैकी तुम्हाला कोणतं स्ट्रीट फूड (Top 10 Street Food In Mumbai) आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद.