ठरलं तर मग या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांची फेवरेट बनलीये

जुई सोशल मीडियावरही चांगलीचं ऍक्टिव्ह असते.

आता एक व्हिडिओ शेअर करत तिने मोठा खुलासा केलाय.

जुईने सांगितलं की, तिने टॅटू खूप आवडतात आणि तिला ते लपवावे लागताय.

जुईच्या शरीरावर चक्क तीन टॅटू आहेत, पण सायलीच्या अंगावर नाही.

त्यामुळे मेकअपच्या सहाय्याने जुईला हे टॅटू लपवावे लागतात.

जुईच्या पाठीवर मोरपीसाचं टॅटू आहे, तर दोन्ही हातावर वेगवेगळे टॅटू आहेत.

तिच्या एका हातावर बुलेटप्रूफ हे टॅटू आहे आणि दुसऱ्या हातावर बेबी एंजल आहे.

जुईला हे तिचे टॅटू खूप खूप आवडतात.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.