नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर येत आहे.
मालिकेत फाल्गुणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री भालेकर दुःखी
धनश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलंय.
धनश्रीने लिहिलंय की, आई तुला जाऊन 8 दिवस झालेत, पण अजून विश्वास बसत नाहीये.
पुढे तिने लिहिलंय, आई मला खूप एकटं वाटतंय, मला तुझी गरज आहे.
आई तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न करेल.
पुढच्या जन्मातही तूच माझी आई म्हणून मला लाभावी.
एकूणच आईच्या जाण्याने धनश्री खूप खूप दुःखी आहे.
धनश्री याआधी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत दिसली होती.
अभिनेता पियुष रानडेने सुरुची अडारकरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Learn more