Avkali Paus Nuksan Bharpai सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. सरकारने या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांचं बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे.
Avkali Paus Nuksan Bharpai
त्याबरोबरचं वेळोवेळी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध योजनांसाठी पैसे जमा केले जातात. त्याचा लाभ घेण्यासाठीही शेतकऱ्यांचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणं खूप महत्त्वाचं असतं.
त्यामुळेचं आज आम्ही तुम्हाला बँक अकाउंट आणि आधार कार्ड कसं लिंक (Avkali Paus Nuksan Bharpai) करायचं, याबद्दल माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करण (Avkali Paus Nuksan Bharpai) खूपचं सोप्प आहे आणि यासाठी तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात.
शेतकऱ्यांनी बँक अकाउंट आधार कार्डशी कसे लिंक करावे
सर्वात सोपा मार्ग : तुमचं अकाउंट ज्या बँकेच्या शाखेमध्ये आहे. तेथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करू शकता.
यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट पासबुक आणि आधार कार्ड हवं. Avkali Paus Nuksan Bharpai त्याचबरोबर या दोन डॉक्युमेंटची झेरॉक्स असली तर उत्तमचं.
कदाचित तुम्हाला एखादा फॉर्म भरावा लागेल आणि झेरॉक्स दिल्यानंतर तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक होईल.
एटीएम : अनेक बँका त्यांच्या एटीएम सेवेद्वारे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्याचा ऑप्शन देतात. ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, त्या बँकेच्या एटीएमवर तुम्ही ही सुविधा वापरू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट नंबर आणि आधार नंबर असणं आवश्यक आहे.
ऑनलाइन बँकिंग : ऑनलाइन बँकिंगने तुम्ही घरबसल्या बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करू शकतात. यासाठी तुम्हाला Avkali Paus Nuksan Bharpai संबंधित बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करावं लागेल.
एस एम एस बँकिंग : अशा अनेक बँका आहेत, ज्या एसएमएस सेवेद्वारे तुमचं बँक अकाउंट आधार नंबरशी लिंक करून देतात. Avkali Paus Nuksan Bharpai ही माहिती तुम्हाला संबंधित बँकेत किंवा त्यांच्या वेबसाईटवर भेटू शकते.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरली असेल, तर नक्कीच आमचे दुसरे लेखही वाचा.
खूप खूप धन्यवाद !